cricket match

20 वर्षीय भारतीय फास्ट बॉलरचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू; बॉलिंगसाठी रनअप घेताना...

Indian Fast Bowler Dies During Cricket Match: मैदानातच मरण पावलेला खेळाडू हा अवघ्या 20 वर्षांचा होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र त्याची प्राणज्योत मालवली

 

Jan 27, 2024, 06:22 AM IST

"मला शिवी देत तो म्हणाला, तू काय..."; रोहित शर्मा सहकाऱ्यांना मैदानात शिव्या देतो म्हणत सांगितला किस्सा

Rohit Sharma Abuse During Match: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचं जेतेपद तब्बल 5 वेळा जिंकलं असून यंदा ते आरसीबीच्या विरुद्धच्या सामन्यापासून आपली आयपीएलची मोहीम सुरु करतील.

Mar 7, 2023, 07:08 PM IST

Ind vs Aus Nagpur Test: पाहुण्यांना गुंडाळलं! भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 धावांनी विजय

India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता.  भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. 

Feb 11, 2023, 02:28 PM IST
Pune Police vs Pune Municipal Corporation Road Safety Cup Match in Pune PT41S

Pune Police Vs Pune Corporation | पुणे पोलीस भिडले पुणे महापालिकेशी!

Pune Police vs Pune Municipal Corporation Road Safety Cup Match in Pune

Dec 12, 2022, 09:35 PM IST

Shocking News : शेवटची एक धाव, सामन्याची आणि आयुष्याचीही... 16 वर्षाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू

एक धाव घेण्याच्या नादात तो धावला, पण काही पावलांवरच कोसळला... क्रिकेटच्या मैदानातच तरुणाच्या मृत्यूने हळहळ

 

Dec 8, 2022, 02:06 PM IST

Rohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!

Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. 

Nov 19, 2022, 11:16 AM IST

बेन स्टोक्स शेवटपर्यंत लढला, पाकिस्तानला हिसका दाखवला, 30 वर्षांचा जुना हिशोब चुकता केला

 झिरो ठरला विजयाचा खरा हिरो, शेवटपर्यंत झुंजला पण भावाने करून दाखवलंच!

 

Nov 13, 2022, 06:15 PM IST
T20 World Cup 2022 India To Take On South Africa PT53S

Video | आज भारत - दक्षिण आफ्रिका आमने सामने

T20 World Cup 2022 India To Take On South Africa

Oct 30, 2022, 09:40 AM IST
IND Vs Pak T 20 Match Indian Won Toss PT5M10S

VIDEO | मेलबर्नमध्ये भारताने टॉस जिंकला

IND Vs Pak T 20 Match Indian Won Toss

Oct 23, 2022, 01:45 PM IST

T20 World Cup आधी पाकिस्तानला मोठा झटका, आता दुसरी संधी नाही...

23 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानची टीम मेलबर्नमध्ये (India VS Pakistan in T20 World Cup) उतरेल तेव्हा...

Oct 19, 2022, 08:10 PM IST