crew 0

करीना, तब्बू आणि क्रितीच्या ‘क्रू’ चित्रपटाने रचला इतिहास, पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे.  

Mar 30, 2024, 04:17 PM IST

दिलजीत दोसांझच्या लग्नाच्या चर्चांमध्ये निशा बानोची पोस्ट, म्हणाली 'मी पत्नी आहे पण...'

Nisha Bano on married to Diljit Dosanjh : दिलजी दोसांझसोबतच्या लग्नाच्या चर्चांमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करत निशा बानोनं मोठा खुलासा केला आहे. 

Mar 23, 2024, 10:51 AM IST

SpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ

NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.

Sep 5, 2023, 10:24 AM IST

उडत्या विमानात जोडप्याचं असं कृत्य, अखेर पायलटला दुसऱ्या देशात वळवावं लागलं विमान

या कपलच्या वागण्यामुळे अखेर पायलटला देखील हे विमान मधेच उतरवावं लागलं. ज्यामुळे प्रवाशांचं देखील नुकसान झालं आहे.

Jul 10, 2022, 07:10 PM IST

पाहा हजारो फूट उंचीवर वायुदल आणि लष्कराच्या बचावमोहिमेचा थरार

यांच्या साहसाची दाद द्यावी तितकी कमीच 

May 9, 2020, 11:57 AM IST

'त्या' कामगारांच्या मदतीला धावला 'भाईजान'; तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान

गरजू व्यक्तींच्या मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे सरसावले

Apr 3, 2020, 12:40 PM IST

कमल हसन यांच्या चित्रपटाच्या सेटवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

 माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

Feb 20, 2020, 08:41 AM IST

'धडक' सिनेमाच्या सेटवरचा 'असा' फोटो व्हायरल

'धडक' च्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 21, 2017, 10:04 AM IST

व्हिडिओ : स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेम्बर्सनं लगावले ठुमके!

एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटनं आपल्या प्रवाशांसाठी 'सरप्राईज होळी' साजरी केलीय.

Mar 23, 2016, 04:44 PM IST

हीच तर खरी 'असहिष्णुता' - सोनू निगम

जेट एअरवेजच्या विमानात केबिन क्रूच्या विनंतीनंतर सोनू निगमनं गाणं गायलं... आणि हा प्रकार या विमानातील क्रू मेम्बर्सना भलताच महागात पडला. यानंतर सोनूनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Feb 5, 2016, 06:51 PM IST

सोनूच्या विमानातल्या गाण्याची क्रू मेम्बर्सना चुकवावी लागली किंमत!

जेट एअरवेजच्या फ्लाईट दरम्यान गायक सोनू निगम यानं प्रवाशांसाठी आणि क्रू मेम्बर्ससाठी गायलेलं गाणं नुकतंच वायरल झालं होतं. पण, या गाण्याची किंमत चुकवणं आता मात्र क्रू मेम्बर्सला भारी पडतंय. 

Feb 5, 2016, 01:03 PM IST