cpi

National Party In India: राष्ट्रवादीला दणका, आता देशात उरलेले राष्ट्रीय पक्ष कोणते?

National Party in India: देशात आतापर्यंत सात राष्ट्रीय पक्ष होते. यात काँग्रेस, भाजप, बीएसपी, सीपीआई, एनपीपी, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांचा समावेश होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीसोबत तृणमूल काँग्रेस, भाकपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. तर आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्ष म्हणून यादीत सामील झालाय. त्यामुळे देशात 6 राष्ट्रीय पक्ष उरले आहेत.

Apr 10, 2023, 09:12 PM IST

Politics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.

Apr 10, 2023, 08:41 PM IST

Andheri : भगव्याच्या पाठीशी लाल बावटा, जीवावर उठलेले कट्टर प्रतिस्पर्धी पहिल्यांदाच एकत्र

CPI Support Shivsena : ज्याचा कुणी स्वप्नात ही विचार केला नव्हता. अशी घटना महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे.

Oct 13, 2022, 11:07 PM IST

काँग्रेसमध्ये आऊटसोर्सिंग! कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानी करणार प्रवेश?

पडद्यामागे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका

Sep 16, 2021, 05:01 PM IST

बिहार निवडणुकीसाठी महाआघाडीचं जागावाटप निश्चित

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचं जागावाटप निश्चित

Oct 3, 2020, 06:24 PM IST
Palghar Left Party Leads To Win ZP Election PT1M50S

पालघर । जिल्हा परिषद निवडणुकीत डाव्यांना मिळाले यश

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत डाव्यांना मिळाले यश

Jan 8, 2020, 05:30 PM IST
Kolkata CPI Leader Sitaram Yechuri On CPI Protest March For Destroying Ishwarchandra Vidhyasagar Idol PT1M15S

कोलकाता | ईश्वरचंद्र विद्यासागर पुतळा पाडल्याचा निषेध

Kolkata CPI Leader Sitaram Yechuri On CPI Protest March For Destroying Ishwarchandra Vidhyasagar Idol
ईश्वरचंद्र विद्यासागर पुतळा पाडल्याचा निषेध

May 15, 2019, 05:05 PM IST
Congress BJP And CPI Reacts On Arvind Kejriwal Attack PT2M25S

दिल्ली | पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना मारहाण

दिल्ली | पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना मारहाण

May 5, 2019, 04:30 PM IST

मोदींचे 'मिशन शक्ती' भाषण अडचणीत, निवडणूक आयोगाचे तपासण्याचे आदेश

 नरेंद्र मोदी यांनी  'मिशन शक्ती'वर भाषण केले. हे भाषण आता मोदींना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.  

Mar 27, 2019, 11:51 PM IST

धुळे | भाव पडल्याने शेतकऱ्याने कोथिंबीवर फिरवला नांगर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:52 PM IST

ट्विटर | शेतकऱ्यांच्या लढ्यावर सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:50 PM IST

मुंबई | आझाद मैदान | मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:36 PM IST

मुंबई | शेतकऱ्यांच्या आंदोलनावर स्पेशल रिपोर्ट 'मोर्चास कारण की'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:21 PM IST