cowin portal

मोठी बातमी! मोदी सरकारचा Covid डेटा लीक; लस घेतलेल्या सर्वांची आधार, पॅनसह खासगी माहिती ऑनलाइन लीक

CoWIN Data Leak: करोना लस (Covid Vaccine) घेणाऱ्या अनेक नागरिकांसह राजकीय नेते तसंच पत्रकांरांची खासगी माहिती ऑनलाइल लीक (Leak) झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेत साकेत गोखले (TMC Leader Saket Gokhale) यांनी हा आरोप केला असून हा फार चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटरला (Twitter) याला दुजोरा देणारे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. 

 

Jun 12, 2023, 01:24 PM IST

COWIN अॅपचा डेटा लीक? हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा धोक्यात

भारतातील हजारो लोकांचा वैयक्तिक डेटा, ज्यात त्यांची नावे, मोबाईल नंबर, पत्ते आणि कोविड चाचणी निकालांचा समावेश आहे

Jan 21, 2022, 09:21 PM IST

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचा फोटो हटवण्यात येणार? नक्की कारण काय?

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरुन (Corona Vaccine Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा फोटो हटवण्यात येणार असल्याचं समजत आहे.

Jan 9, 2022, 10:20 PM IST

नागरिकांच्या तक्रारीनंतर CoWIN पोर्टलमध्ये मोठे बदल, लस घेण्याआधी समजून घ्या !

 पोर्टलवरील नोंदणीशी संबंधित समस्यांमुळे लोक गोंधळले होते.

May 8, 2021, 11:55 AM IST

Vaccinationचा तिसरा टप्पा, CoWIN पोर्टलवर दोन दिवसात बुकिंगचा रेकॉर्ड

 दोन दिवसांत 2.28 कोटी लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली 

Apr 30, 2021, 12:28 PM IST