covid 19

बॉलिवूडमधून मोठी बातमी । 55 सेलिब्रेटींना कोरोनाची लागण

Karan Johar's 50th birthday bash becomes a super-spreader event : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे. कारण जवळपास 55 स्टार कलाकार पाहुण्यांना कोविड-19 ची लागण झाली आहे.  

Jun 5, 2022, 11:23 AM IST

अजितदादांचा पुन्हा संताप; कोरोना वाढतोय, पुणेकरांनो वर्तन सुधारा !

Ajit Pawar angry : ​देशासह राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.  

Jun 4, 2022, 11:18 AM IST

मुंबईत कोरोना परतलाय, महापालिका आयुक्तांनी दिलेत हे आदेश

 Coronavirus disease : मुंबईत वाढत्या कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. ज्या भागात कोरोनाच्या रुग्णवाढ होत आहे. (Coronavirus disease) त्या ठिकाणी ग्रुप टेस्टिंग करण्यात येणार आहे.

Jun 4, 2022, 07:44 AM IST

Corona Update : मुंबईत रुग्ण वाढतायत, मनपा आयुक्तांनी केल्या या 20 महत्वाच्या सूचना

जुलैमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे 

 

Jun 3, 2022, 05:48 PM IST

सोनिया गांधी यांच्यानंतर आता प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण

Congress leader Priyanka Gandhi Vadra ​ :  काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Jun 3, 2022, 12:53 PM IST

चिंतेत भर । पुण्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट, 7 जणांना याची लागण

Covid-19:  Corona new variant In Pune :कोरोनाची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये कोरोनाचे व्हेरियंट आढळले आहेत.  

May 29, 2022, 02:41 PM IST

COVID-19 : BA.4 नंतर ओमायक्रॉनचा नवा सब-व्हेरियंट, भारतात आढळला रुग्ण

चिंता वाढवणारी बातमी, नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकाव 'या' शहरात आढळला रुग्ण

May 22, 2022, 09:51 PM IST

सावधान ! देशात पुन्हा कोरोना वाढतोय, चौथ्या लाटेचे संकेत?

कोरोनामुळे देशात 24 तासांत 54 जणांचा बळी

 

May 11, 2022, 06:23 PM IST

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

'प्रवाशी कृपया इथ लक्ष द्या' कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना 

May 11, 2022, 05:18 PM IST

Shigella : सावधान, शिगेला इन्फेक्शनने मुलीचा मृत्यू, जाणून घ्या किती धोकादायक आणि कसे रोखावे संक्रमण

Kerala food poisoning case: केरळमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या घटनेत 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. 

May 6, 2022, 03:08 PM IST

कोरोनामुळे भारतात इतक्या लाख लोकांचा मृत्यू, WHO चा दावा

भारत सरकारने WHO ने जाहीर केलेल्या आकडेवारीवर उपस्थित केला प्रश्नचिन्ह

May 5, 2022, 09:57 PM IST

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत

 

Apr 27, 2022, 09:06 PM IST

कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच, पंचसूत्रीचं पालन करा - मोदी

PM Narendra Modi​ On Outbreak of corona : कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच आहे. लहान मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या.  

Apr 27, 2022, 01:48 PM IST

मोदी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता, मास्क- बूस्टर डोसबाबत महत्वाचा निर्णय !

PM Narendra Modi to chair Covid review meet : देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोविड रुग्णवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.  

Apr 27, 2022, 09:20 AM IST

बापरे! ओमायक्रॉनचे 8 नवे व्हेरिएंट सापडले? पहा कोणत्या तज्ज्ञाने केलाय दावा

कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मिझोरम या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Apr 22, 2022, 08:39 AM IST