covid 19

धक्कादायक, कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पार्थिवाचे दर्शन आणि श्रद्धांजली

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ठाणे महापालिका आणि पोलिसांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. 

Dec 2, 2020, 08:11 PM IST

मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा द्या - उच्च न्यायालय

देशभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे.  

Dec 2, 2020, 03:17 PM IST

कोविड काळात उद्धवजींचे चांगले काम, मी शिवसैनिकच राहीन - उर्मिला मातोंडकर

काँग्रेस (Congress) पक्षाचा मी राजीनामा दिला होता. मात्र, मी राजकारण सोडलेले नव्हते. जमिनीवरून उतरून काम करायचे आहे. मी शिवसैनिकच (Shiv Sainik) राहीन, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) या म्हणाल्या.

Dec 1, 2020, 04:48 PM IST

कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार - राजेश टोपे

सर्वात आधी कोरोना लस पोलीस, (Police) डॉक्टर्स (Doctor) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) यांना देणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री ( Health Minister) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. 

Dec 1, 2020, 02:46 PM IST

Covid-19:नाकातून डोक्यापर्यंत पोहोचतोय कोरोना व्हायरस

कोरोना प्रादुर्भावातून कसं बाहेर पडायचं हे या अभ्यासातून समजणं शक्य 

Dec 1, 2020, 08:40 AM IST

१ डिसेंबरपासून होतील हे बदल, जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

 १ डिसेंबर म्हणजे उद्यापासून आर्थिक घडामोडींमधील काही नियम बदलले आहेत. 

Nov 30, 2020, 10:34 AM IST

Covid-19 पॉझिटीव्ह महिलेने दिला बाळाला जन्म, जाणून घ्या

कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलेने एंटीबॉडीसहीत बाळाला जन्म दिलाय.

Nov 30, 2020, 08:00 AM IST

नवी मुंबईत कुटुंबातील व्यक्ती आणि मृतांच्या नावाने बोगस कोरोना चाचण्या

कोरोनाचे (CoronaVirus) संकट कायम असताना आता गैरव्यवहार होत असल्याची बाब पुढे आला आहे.  

Nov 27, 2020, 01:08 PM IST

जेजे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी होणार

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे  (Rajesh Tope) यांनी केले आहे.  

Nov 27, 2020, 12:50 PM IST

राजकोट कोविड सेंटरच्या आयसीयूत आग, पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू

राजकोट (Rajkot) येथील शिवानंद कोविड सेंटरमधील ( Shivanand COVID Hospital) अतिदक्षता विभागात रात्री आग लागली. 

Nov 27, 2020, 08:20 AM IST

पंतप्रधान मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट

कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Mod) उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत. 

Nov 27, 2020, 07:33 AM IST

पंतप्रधान मोदींचे 'वन नेशन वन इलेक्शन'चे संकेत

कोरोना महासंकटाच्या काळातही आपल्या निवडणूक प्रक्रीयेची मजबूती जगाने पाहील्याचे पंतप्रधान म्हणाले.

Nov 26, 2020, 04:05 PM IST

कोरोनाचा धोका : पंजाबमध्ये १ डिसेंबरपासून रात्रीची संचारबंदी

कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब (Punjab) सरकारने रात्रीची संचारबंदी  (Night curfew)लावण्याच्या निर्णय घेतला आहे.  

Nov 26, 2020, 09:21 AM IST