covid 19

Hyderabad Scientist Suchitra Illa On Corona Vaccine Surveyed From Diffrent Countries PT1M9S

हैदराबाद । कोरोनावर भारतीय लस, ६४ देशांच्या प्रतिनिधींची भेट

Hyderabad Scientist Suchitra Illa On Corona Vaccine Surveyed From Diffrent Countries

Dec 10, 2020, 10:10 AM IST

'सिरम' आणि भारत बायोटेक 'कोरोना लस'ची करावी लागणार आणखी प्रतीक्षा

कोरोना (Corona Virus) प्रतिबंधक 'लस'च्या (Corona Vaccine) आपत्कालीन परवान्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपन्यांनी केलेले अर्ज केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने प्रलंबित ठेवलेत. 

Dec 10, 2020, 08:33 AM IST

ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांना कोरोनाची लागण

 ग्लोबल पुरस्काराने सन्मानित (Global Teacher Award Winner) करण्यात आलेले शिक्षक रणजितसिंह डिसले ((Ranjit Singh Disale) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Dec 10, 2020, 08:07 AM IST

मुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी

कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.  

Dec 9, 2020, 09:26 AM IST

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के

महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.  

Dec 9, 2020, 08:15 AM IST

Covid-19 : 'या' राज्यामध्ये दिवसा कर्फ्यू लागण्याची शक्यता

देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. 

 

Dec 6, 2020, 08:21 AM IST

कोरोनाचे संकट : आळंदीमध्ये संचारबंदी लागू

 कोरोना (CoronaVirus) महामारीच्या संकटात (Corona crisis) समूह संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर कार्तिकीवारीचा संजीवन समाधी सोहळा २० ते ५० वारकऱ्यांच्या उपस्थित आळंदीत ( Alandi) पार पडणार आहे. 

Dec 5, 2020, 10:41 PM IST
Corona test । Mumbai International Airport inspection by the Mayor Kishori Pednekar PT2M3S

मुंबई । बाहेरुन येणाऱ्यांची कोरोना चाचणी, महापौरांकडून पाहाणी

Corona test । Mumbai International Airport inspection by the Mayor Kishori Pednekar

Dec 5, 2020, 05:20 PM IST

धक्कादायक... लस घेऊनही आरोग्य मंत्र्यांना कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 

 

Dec 5, 2020, 01:25 PM IST

कोरोनात हाताला काम नाही, दोन कलाकारांनी सुरु केले न्याहरी सेंटर

कोरोना काळात (CoronaVirus) महाराष्ट्रातील ( Maharashtra) अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले.  

Dec 2, 2020, 09:24 PM IST