covid 19

Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना

Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

Mar 29, 2023, 08:01 AM IST

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal Corona Positive :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झालेय. याबाबत त्यांनी ही माहिती दिली. काल सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

Mar 28, 2023, 01:24 PM IST

Corona : कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट वाढविण्याच्या सूचना

Coronavirus Update: देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याचने  पुन्हा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच कोरोना चाचणी वाढविण्याच्याही सूचना केल्या आहेत.

Mar 28, 2023, 08:28 AM IST

Corona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

कोरोना रुग्णांची नोंद होतेय. या पार्श्वभूमीर ICMR चे प्रमुख राजीव बहल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Mar 27, 2023, 07:09 PM IST

Coronavirus : तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू तर महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा वाढला

Coronavirus in Maharashtra :  देशात कोरोनाचे 1300 नवे रुग्ण आढळून आले आहेत.तर महाराष्ट्रात सर्वात 159 रुग्ण सापडले आहेत.  महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत.  

Mar 23, 2023, 10:41 AM IST

Omicron च्या नवीन व्हेरिएंटने वाढवली डोकेदुखी, किती जीवघेणा; जाणून घ्या काय आहेत लक्षणे?

Coronavirus Omicron XBB.1.16: कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Omicron चा नवीन प्रकार XBB.1.16 याने टेन्शन वाढवले आहे. देशातील कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.

Mar 22, 2023, 10:22 AM IST

Corona Returns : काळजी घ्या! कोरोना परततोय, तब्बल 129 दिवसांनंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

कोरोना महामारीचा आलेख कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्ये वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Mar 20, 2023, 01:57 PM IST

गाफील राहू नका ! राज्यात 226 नवीन कोरोना रुग्ण, H3N2 चाही धोका वाढतोय

Corona and H3N2 influenza : राज्याचे टेन्शन वाढले आहे. पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबईतील दादर माहीम भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं महापालिकेनं स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.

Mar 17, 2023, 07:44 AM IST

Corona News : जगभरातून कोरोनाचा नायनाट अशक्यच; WHO चा इशारा

Corona News : कोरोनाच्या धर्तीवर संपूर्ण जगात परिस्थिती बिघडलेली असताना आता जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा संपू्र्ण जगाला इशारा दिला आहे. 

Feb 3, 2023, 09:07 AM IST

नाव हाय, पैसा हाय, इज्जत हाय... तरीही Elon Musk का म्हणतायेत "मी मरण यातना सोसतोय"

Elon Musk : मला बर्लिन (berlin) येथे जायचं होतं, त्यावेळी अशा परिस्थितीत माझ्याकडं दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असं मस्क म्हणतात.

Jan 24, 2023, 04:15 PM IST

Covid Nasal Vaccine : कोरोना लसीकरणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी

COVID vaccine : कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाचे काही ठिकाणी आढळून येत आहे. आता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला देशातली पहिली नेझल व्हॅक्सिन लॉन्च होणार आहे.

Jan 22, 2023, 07:47 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी! कोरोना काळात घोटाळा, BMCच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ईडीची नोटीस

कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी करताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप, सोमवारपासून ईडी करणार चौकशीला सुरुवात

Jan 12, 2023, 10:17 PM IST

Mask Mandatory : आता मास्क वापराच! कोरोनाच्या धोक्यामुळं WHO चा इशारा

Corona Mask Mandetory : किती तो मास्क वापरायचा... असं म्हणत तुम्हीही हा मास्क एखाद्या कोपऱ्यात फेकला असेल तर आताच सतर्क व्हा. कारण, जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा मास्क वापरण्याचा इशारा दिला आहे. 

Jan 11, 2023, 12:43 PM IST

Corona Update : चिंता वाढली! मुंबई विमानतळावर 9 प्रवासी कोरोनाबाधित, नव्या व्हेरिएंटचे 2 रुग्ण

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे, त्यातच आता मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले नऊ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत

Jan 7, 2023, 06:07 PM IST

Covid-19 : देशात पुन्हा Lockdown! शाळा-कॉलेज 15 दिवस बंद; सरकारने दिली मोठी माहिती

Lockdown : चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF.7 व्हेरिएंटचे रुग्ण भारतातही आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. देशातील विमानतळांवर सुरु असलेल्या चाचण्यांमधून ही धक्कादायक बाब समोर आल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय

Jan 5, 2023, 09:34 AM IST