covid 19 coronavirus cases

Pune Corona: पुण्यात JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढवली; एकूण 150 रूग्णांची नोंद

Pune Corona: राज्यात JN.1 चे शनिवारी पुण्यात सर्वाधिक 59 रुग्ण आढळले. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 150 वर असून, राज्यातील JN.1 च्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के पुण्यात आहेत.

Jan 9, 2024, 07:56 AM IST