Covid 19: महाराष्ट्रातील करोनाची स्थिती चिंताजनक, तज्ज्ञांनी दिला इशारा; म्हणाले "जर..."
Covid 19: महाराष्ट्रात करोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत असून चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे. राज्यात 425 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 3090 वर पोहोचली आहे. यामध्ये 177 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत.
Apr 1, 2023, 06:37 PM IST
Corona: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील फरक; ICMRचा खुलासा
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये काही मोठे फरक असल्याचं समोर आलं आहे.
Jul 4, 2021, 09:22 AM IST