court marriage

कोर्ट मॅरेज आणि रजिस्टर मॅरेजमध्ये नेमका काय फरक असतो? 99 टक्के लोक सांगू शकणार नाहीत

Court Marriage And Marriage Registration : सध्या सर्वत्र लग्न समारंभाची धामधूम सुरु आहे.  विवाहाचा शुभ मुहूर्त पाहून अनेक जोडपी लग्नबंधनात अडकतायत. काहीजणांना लग्न धामधुमीत करण्याची हौस असते तर काही अतिशय साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करून विवाह करतात. अनेकदा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणारी जोडपी धार्मिक पद्धतीने विवाह करण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देतात. 

Dec 4, 2024, 05:33 PM IST

Marriage and Law: कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

Difference Between Court Marriage and Marriage Registration: अनेकदा अनेकांना हा प्रश्न पडतो की, कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये (Marriage and Law) काय फरक आहे? तेव्हा या लेखातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू की या दोघांतला (How to know the difference Between Court Marriage and Marriage Registration) नेमका फरक काय? 

Mar 19, 2023, 06:50 PM IST

लव से*स और धोका! डोक्यात संशयाचं खुळ...अन् पोरीनं असा केला Love Story चा अंत

Crime News of Love : मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, असं तो वारंवार सांगायचा. दोघांच्या घरच्यांची ओळख देखील झाली. झालं असं की, तरुणाने आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला अन्...

Nov 14, 2022, 11:41 PM IST

ना बँडबाजा, ना वरात; तरीही अभिनेत्यानं नवरी आणली घरात....

सेलिब्रिटींचा लग्नसोहळा म्हटला, की तिथे असणारी रंगच, भव्यपणा आणि तिथली प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते. कतरिना आणि विकी कौशलचंच उदाहरण घ्या ना. राजस्थानमध्ये जात या जोडीनं एका महालातच लग्नगाठ बांधली. 

Feb 15, 2022, 01:00 PM IST

यूपीएससी टॉपरचे पहिल्या नजरेतील प्रेम आणि असे साधेपणाने झाले लग्न...

यूपीएसी परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावलेल्या अतरने पहिली आलेल्या टिनाचे चक्क हृद्य जिंकले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.

Apr 10, 2018, 12:09 PM IST

कोर्ट मॅरेज करायला गेला आणि खाल्ला चपलांचा मार

 मध्यप्रदेशच्या सतनामध्ये तेव्हा विचित्र परिस्थिती तयार झाली, जेव्हा नवविवाहीत जोडपं आपल्या प्रेमिकेसोबत कोर्ट मॅरेज करण्यासाठी न्यायालय परिसरात पोहोचले.

Jan 11, 2018, 08:37 PM IST