cost cutting

जगात नोकरकपातीची लाट, तुमची नोकरी धोक्यात?

ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी धडाधड कर्मचाऱ्यांना घरी बसवायला सुरुवात केली. 

 

Nov 9, 2022, 12:04 AM IST

आर्थिक संकटामुळे राज्य सरकारचा नोकरभरतीबाबत हा निर्णय

उत्पन्न घटल्याने सरकारच्या उपाययोजना

May 4, 2020, 06:34 PM IST

HSBC मधील १० हजार कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ

ब्रिटनच्या एचएसबीसी बँकेकडून लवकरच मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. यामुळे १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. बँकेचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन यांनी सांगितले.

Oct 7, 2019, 10:45 AM IST

टेलिकॉम सेक्टरमध्ये हजारो जणांवर बेरोजगारीची टांगती तलवार?

टेलिकॉम सेक्टरमधली खळबळ आता तीव्रतेने समोर येतेय. यंदाच्या वर्षांत टेलिकॉम सेक्टरमध्ये कार्यरत असणाऱ्या जवळपास ३० हजार लोकांना नोकरीतून काढलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

Nov 3, 2017, 12:08 PM IST

'स्नॅपडील'मध्येही कॉस्ट कटिंग... ६०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता!

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'ही सध्या तोट्यात असल्याचं दिसतंय. आपला खर्च कमी करण्यासाठी 'स्नॅपडील'ही आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याच्या विचारात आहे.

Aug 3, 2017, 06:23 PM IST

स्नॅपडीलमध्ये कॉस्ट कटिंग, कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात

ई कॉमर्स वेबसाईट असलेली स्नॅपडीलने कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतलाय. पुढील काही महिन्यांमध्ये स्नॅपडीलमध्ये कॉस्ट कटिंग केली जाणार आहे. 

Aug 3, 2017, 11:51 AM IST

महिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं

 गेल्या दोन दशकात भारतातलं सर्वात जास्त लोकप्रिय क्षेत्र म्हणून उदयाला आलेल्या महिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना पिंक स्लिप देऊन घरी बसवण्यात आलं आहे. त्यात इन्फोसिस, कॉग्निझंट आणि टेक महिंद्रा सारख्या बड्या कंपन्यांनी आपले शेकडो कर्मचारी घरी बसवले आहेत.

May 15, 2017, 11:49 AM IST

मंदीचा फटका पंतप्रधानांच्या आईला

ब्रिटनच्या खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा फटका पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांच्या आईला बसला आहे.

Mar 12, 2016, 08:31 PM IST

'बेस्ट'मधून १६ कर्मचाऱ्यांना नारळ!

वाढत्या तोट्यामुळं बेस्ट कर्मचा-यांची नोकरी धोक्यात येवू लागलीय. त्याची सुरूवात तात्पुरत्या स्वरुपात (टेम्पररी) भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यापासून झालीय. 

May 22, 2015, 01:58 PM IST