coronavirus

Corona Breaking News: धडकी भरवणारी बातमी! चीनमधल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण भारतात सापडला

अमेरिकेतून आलेली 61 वर्षांची महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निदान झाल आहे. ही महिला 11 नोव्हेंबरला अमिरेकेतून भारतात आली होती. तिचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. या महिलेनं फायझरची लस घेतली होती. नव्या व्हेरियंटचं निदान झाल्यानंतर या महिलेला घरीच आयसोलेट करण्यात आलं होते.

Dec 21, 2022, 05:31 PM IST

कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली, सिरमचे CEO Adar Poonawala यांनी सांगितलं की, "लोकांनी..."

Adar Poonawala On Covid: गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चीन, जापान, अमेरिकेत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणाही अलर्ट जारी केला आहे. सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Serum Institute of India CEO Adar Poonawala) यांनी कोरोनाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

Dec 21, 2022, 03:35 PM IST

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. 

Dec 21, 2022, 09:39 AM IST

Covid-19: तीन महिन्यात तीन लाटा! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, रुग्णालयच काय स्मशानभूमतीही जागा नाही

Omicron Subvariant in China : ओमायक्रॉनच्या दोन सब व्हेरिएंट BA.5.2 and BF.7 आढळले, ही लक्षण दिसताच व्हा सावध

Dec 20, 2022, 03:10 PM IST

China Covid : कोरोनाच्या गूढ व्हॅरिएंटनं खळबळ; रस्ते, मॉल निर्मनुष्य

Corona Virus In China : कोरोना (Corona) आता त्याच्या अखेरच्या टप्प्यात असून या विषाणूचा प्रादुर्भाव जवळपास नाहीसाच झाला आहे, अशी माहिती समोर येत असतानाच या विषाणूनं पुन्हा एकदा सर्वांनाच धडकी भरवली आहे. 

Dec 16, 2022, 09:29 AM IST

Corona : पुन्हा Lockdown? जगाचं टेन्शन वाढलं!

 China Covid-19 Cases:चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर वाढला असून 31,454 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या आहे.

Nov 24, 2022, 10:31 AM IST

Corona : भारताचा कोरोनावर मोठा विजय, 32 महिन्यानंतर देशात एकही मृत्यू नाही

कोरोनात (Corona) सर्वांचेच हाल झाले. दररोज येणाऱ्या कोरोनाच्या आकड्याने अनेक जण धास्तावले होते. 

Nov 8, 2022, 09:01 PM IST

कोरोना होऊन गेलेल्यांनो सावधान, 'या' राज्यातील लोकांनी घ्यावी खास काळजी!

कोरोना झाला आहे त्यांच्यासाठी वायू प्रदूषण घातक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी

Nov 5, 2022, 12:44 AM IST

Polio is back : कोरोनानंतर आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन

Polio virus : कोरोनानंतर ( coronavirus) आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकमध्ये हा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Oct 29, 2022, 08:29 AM IST

सणासुदीच्या दिवसांना Coronavirus चं गालबोट; WHO कडून चिंतेची बाब अखेर समोर

Coronavirus : जे होऊ नये यासाठी सर्व आटापिटा सुरु असताना, भीती होती तेच झालं. कोरोनाच्या नव्या लाटेची सुरुवात नेमकी कधी? सावध राहा! 

 

Oct 21, 2022, 07:12 AM IST

Shocking News : शास्त्रज्ञांचा आगीशी खेळ; तयार केला 80% घातक Corona स्ट्रेन

Corona मुळे कसा हाहाकार होतो हे संपूर्ण जगानं पाहिलं आणि पुन्हा तो अनुभवच नको असं म्हटलं... पण तरीही पालथ्या घड्यावर पाणीच 

 

Oct 19, 2022, 07:00 AM IST

'Garba Queen' नवनीत राणा ट्रोल, ‘अल्लाह के बंदे’ गाण्यावर धरला ठेका

Navneet Rana Dance Video:  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांडिया खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Oct 4, 2022, 01:11 PM IST

Corona: कोरोनासंदर्भात आताची मोठी अपडेट, अधिक जाणून घ्या...

Tedros Adhanom Ghebreyesus: WHOचे महासंचालक टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, 'कोविड-19 महामारी संपलेली नाही, पण...

Sep 23, 2022, 03:56 PM IST

Baba vanga यांच्या भाकितांमुळे जगला भरली धडकी, कोरोनानंतर 'या' वर्षी येणार आणखी एक धोकादायक महामारी!

Baba Vanga : जगातील प्रसिद्ध पैगंबर बाबा वांगा म्हणाले होते की 2022 मध्ये एक धोकादायक विषाणू संपूर्ण जगात कहर करेल. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरणार खरी?             

Sep 16, 2022, 10:36 AM IST

राज्यात कोरोना, स्वाईन फ्लू मागोमाग आणखी एक संकट, घेतले 'इतके' बळी

जळगाव, अकोला, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात 'या' विषाणूचा कहर वाढला

 

Sep 4, 2022, 08:30 AM IST