Covid-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; JN.1 च्या प्रकरणांची 200 हून अधिक नोंद
Covid-19: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या सोमवारी 3,919 वरून 3,643 वर घसरली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,19,819 वर पोहोचली आहे.
Jan 11, 2024, 06:57 AM ISTCorona Virus: देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ; 24 तासांत 12 जणांचा मृत्यू
Corona Virus: एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत.
Jan 6, 2024, 07:00 AM ISTCovid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1
Covid-19 Sub Variant JN.1: INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे.
Jan 2, 2024, 06:57 AM ISTचिंता वाढली, गेल्या 24 तासात Corona रुग्णसंख्येत दुप्पट वाढ, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण
Covid 19 JN.1 : कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात 640 रुग्णांची नोंद झाली आहे. यातले सर्वाधिक रुग्ण केरळात सापडले आहेत.
Dec 22, 2023, 07:39 PM ISTचिंता वाढली! महाराष्ट्रात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Cases: देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 10,542 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर रुग्ण सक्रिय रुग्णसंख्या 63,562 वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Apr 19, 2023, 10:48 AM IST22 देशांमध्ये कोरोनाचा कहर, खतरनाक व्हेरिएंट भारतात पोहोचला; वेगळीच लक्षणे समोर
Covid-19 Surge in India: कोरोनाचा धोका संपलेला नाही. पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. 22 देशांमध्ये या कहर पाहायला मिळत आहे. आता एकदम धोकादायक व्हेरिएंट भारतात पोहोचला आहे. याची लक्षणे वेगळीच असल्याचे समोर आले आहे.
Apr 14, 2023, 08:49 AM ISTCorona Update : कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत?
Corona Virus : तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. कोरोनाची भीती असतानाचा आता इतर आजारांनी थैमान घातले. यामध्ये कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. जाणून घेऊया नेमक कोणत्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
Apr 9, 2023, 12:18 PM ISTCoronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...
Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे.
Apr 4, 2023, 07:16 PM ISTCoronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Mar 26, 2023, 09:29 AM ISTCorona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी
Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 20, 2023, 10:02 AM ISTCorona Virus: सावधान...! कोरोना पुन्हा येतोय, महाराष्ट्रातील आकडेवारी चिंता वाढवणारी
Coronavirus In Maharashtra : देशात H3N2 नव्या विषाणूच्या संसर्गाचे वादळ घोंगावत असताना कोरोनाबाधि रुग्णांच्या वाढत्या संख्येने सध्या आरोग्य विभागात चिंता निर्माण झाली.महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
Mar 20, 2023, 10:01 AM ISTCoronavirus : कोरोनापासून मास्क, सॅनिटायझर नाहीतर 'ही' वस्तू जास्त सुरक्षित ठेवते, पाहा Video
covid video viral : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता चीनमधील नागरिक आता सावध झाले आहे. कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून आपण मास्क, सॅनिटायझरयचा वापर जास्त प्रमाणात करतो. मात्र चीनमध्ये तर एका जोडप्याने नवीन शक्कल लढवली आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल...
Dec 26, 2022, 11:07 AM ISTNew Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?
Coronavirus Outbreak in China: देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना?
Dec 21, 2022, 10:06 AM ISTCovid-19: भारतात कोरोनाची पुन्हा लाट येणार? या राज्यांमध्ये अलर्ट
महाराष्ट्रालाही धोका; कोरोना पुन्हा डोकेदुखी वाढवणार? केंद्र सरकारकडून अलर्ट
Aug 6, 2022, 06:53 PM ISTBig News : Omicron पाठोपाठ आणखी एका व्हॅरिएंटचा संसर्ग वाढण्याची भीती
नव्या व्हॅरिएंटनं सर्वांच्या जीवाला घोर
Jan 4, 2022, 04:33 PM IST