corona new virus

omicron व्हायरसचा धोका, Who चा आशिया खंडातील देशांना सावधगिरीचा इशारा

कोरोना महामारी पुन्हा मागगुटीवर येऊन बसली आहे. आफ्रिकन देशांमध्ये नव्या व्हायरसचा धोका वाढला आहे.

Nov 27, 2021, 08:44 PM IST

नवा व्हायरस अधिक संसर्गजन्य, 6 ते 8 आठवड्यांत तिसऱ्या लाटेची शक्यता - गुलेरिया

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. पण काही राज्यात निर्बंध शिथिल केल्याने धोका वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

Jun 19, 2021, 10:13 PM IST

CORONA व्हायरस कधी नष्ट होणार, कशी कराल यावर मात?

भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जात आहे.

Apr 26, 2021, 04:53 PM IST

पुण्यात नवी चिंता वाढली, १०९ जणांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान

ब्रिटनमध्ये (Briton) कोरोनाचे तीन नवे घातक विषाणू ( corona new virus) सापडल्यानंतर तेथे कडक निर्बंध घालताना पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली.  

Dec 29, 2020, 07:12 AM IST

कोरोनाचा नवा विषाणू : प्रभावी लस तयार करण्यासाठी पुन्हा संशोधन सुरु

ब्रिटनमध्ये  नवा कोरोना विषाणू सापडल्याने आव्हान उभे राहिले आहे. आता नव्या विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस (Corona vaccine) तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांनी संशोधन सुरु केले आहे. 

Dec 23, 2020, 07:58 AM IST