corona new strain

Stock Market Crash | शेअर बाजार घसरण्याची महत्वाची कारणे; जाणून घ्या

भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली

Nov 26, 2021, 03:57 PM IST

CORONA व्हायरस कधी नष्ट होणार, कशी कराल यावर मात?

भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जात आहे.

Apr 26, 2021, 04:53 PM IST

Corona new strain : नवा कोरोना ठरतोय घातक, 18 राज्यांमध्ये धुमाकूळ

गेल्या वर्षी कोरोना ज्या वेगाने पसरत होता, त्याच्या किती तरी जास्त पटींनी कोरोनाचा संसर्ग 2021 मध्ये पसरू लागला आहे. ज्या वेगानं हा कोरोना हातपाय पसरतोय, ते अतिशय घातक आहे. भारतात १८ राज्यांमध्ये कोरोनाचा हा नवा स्ट्रेन सापडलाय. या कोरोनाची लक्षणेदेखील सतत बदलत आहेत.  

Apr 1, 2021, 05:45 PM IST

अरे बापरे ! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा थेट मेंदूवर परिणाम

कोरोनाचा (Coronavirus) धोका दिवसागणिक वाढत आहे. यातच आता नव्या स्ट्रेनचा (Corona new strain) जास्त धोका असल्याचे पुढे आले आहे.  

Mar 26, 2021, 10:06 AM IST

Corona : विनाकारण परदेशवारी केल्यास ५ लाखांचं दंड...पाहा कुठे लागू झाला हा नियम

फ्रान्समध्ये लॉकडाऊन, जर्मनीत कडक निर्बंध आणि आता युकेमध्ये फॉरेन ट्रीपला बंदी. कोरोनाच्या लाटेमुळे युरोपीय देशांना कठोरातले कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. २९ मार्चपासून ब्रिटनमध्ये कोरोनासंबंधी नवे नियम लागू होत आहेत. 

Mar 23, 2021, 03:46 PM IST

Nashik Corona : चिंताजनक...नाशिकमध्ये आढळला दुबई आणि युरोपातील कोरोनाचा स्ट्रेन

महाराष्ट्रात एकीकडे मुंबई आणि नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसत असताना, तिकडे नाशिक शहराचीही चिंता वाढली आहे. नाशिकमध्ये दुबई आणि युरोपातील कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने हे स्पष्ट केलं आहे. 

Mar 19, 2021, 04:50 PM IST

चिंतेत आणखी भर, भारतात आढळले या ३ देशांमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आणखी एक चिंता वाढवणारी माहिती

Mar 18, 2021, 05:35 PM IST

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने दोन शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन

अकोला आणि अमरावती शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन 

Feb 18, 2021, 10:44 AM IST

जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटीव्ह

 तब्येत उत्तम असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

Feb 18, 2021, 09:40 AM IST

राज्यातील 'या' शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली, मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू

 राज्यातला कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पुन्हा ८ टक्क्यांच्या पुढे

Feb 18, 2021, 08:49 AM IST

देशभरात आता बर्ड फ्लूचे थैमान, नव्या संकटाचा धोका

कोरोना (Coronavirus) अजून संपत नाही तोच नव्या रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशभरात आता बर्ड फ्लूनं (Bird flu crisis) थैमान घालत आहे.  

Jan 5, 2021, 08:10 PM IST

मुंबईत नव्या कोरोनाचे 5 रुग्ण, 40 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

 मुंबईत नव्या कोरोनाचे ( Corona New Strain) ५ रुग्ण आढळलेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 

Jan 5, 2021, 06:44 PM IST

13 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार?

कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे (Corona New Strain ) संक्रमण वाढत आहे.  

Jan 5, 2021, 06:28 PM IST

भारतात Corona New Strainचा कहर, पुण्यात 20 नवीन रुग्ण सापडले; संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 58

ब्रिटनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग (Corona New Strain) भारतात सतत वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

Jan 5, 2021, 01:27 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला

ब्रिटनमध्ये (UK) कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने (New COVID-19 strain) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे.  

Dec 30, 2020, 01:56 PM IST