corona new strain

चांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!

कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.  

Dec 30, 2020, 01:24 PM IST

राज्यात अजून नव्या कोरोनाचा शिरकाव नाही - राजेश टोपे

देशावर नव्या कोरोनाचं सावट आहे. ब्रिटनहून ( UK strain) आलेल्या २० जणांना नव्या कोरोनाची (Coronavirus new strain) लागण झाली आहे. 

Dec 30, 2020, 01:17 PM IST

भारतात नव्या कोरोनाचे २० जण बाधित, युकेमधून येणारी विमान सेवा रद्द

ब्रिटनमधून आलेल्यापैंकी २० जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. (A total of 20 UK returnees to India have tested positive for the new ‘more infectious’ strain of COVID-19)  

Dec 30, 2020, 11:49 AM IST

कोविड-१९चा धोका : राज्यात ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित

गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित (corona affected) आढळले.  

Dec 25, 2020, 12:17 PM IST
Maharashtra STATE NEW GUILDLINES FOR THOSE WHO WILL COME FROM UK AND SOUTH AFRICA PT1M30S

मुंबई । कोरोनाचा नवा स्ट्रेन : सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

Maharashtra STATE NEW GUILDLINES FOR THOSE WHO WILL COME FROM UK AND SOUTH AFRICA

Dec 25, 2020, 10:25 AM IST

New Strain : इंग्लंडहून महाराष्ट्रात परतलेल्यांच्या शोधासाठी धावाधाव

दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांच्यामाध्यमातून ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडला. त्यामुळे  इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Dec 25, 2020, 07:09 AM IST

कोरोनाचा नवा स्ट्रेन : सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडल्याने मोठी खबरदारी घेण्यात येत आहे.  

Dec 25, 2020, 06:52 AM IST