नववर्षापूर्वी शिर्डीत सक्तीचे नियम; पालन न केल्यास...
Shirdi News : तुम्हीही शिर्डीला जायचा विचार करताय का? ही बातमी तुमच्यासाठी
Dec 28, 2023, 09:50 AM IST
देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 24 तासांत 358 रुग्ण... मुंबईकरांसाठी 'या' महत्त्वाच्या सूचना
Corona Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. गेल्या24 तासांत 358 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले असून केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
Dec 21, 2023, 02:26 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात
Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
Dec 21, 2023, 12:50 PM ISTराज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क
Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.
Dec 20, 2023, 09:30 PM ISTCovid-19: केरळनंतर या दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटची एन्ट्री, नव्या वर्षात फिरायला जाण्याआधी सावधान
Covid-19 JN.1 Variant: देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा धडकी भरली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 वेगाने पसरत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
Dec 20, 2023, 04:27 PM ISTCorona Update : 'या' तारखेपर्यंत कोरोना संपणार, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तारीखच सांगितली
ओमायक्रॉनच्या नव्या विषाणूमुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं, पण आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे, कोरोनाची दैनंदिन आकडेवारी दररोज कमी होत असल्याचा दावा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.
May 1, 2023, 02:48 PM ISTसाताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू
Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
Apr 7, 2023, 02:21 PM ISTCorona Returns : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजाराजवळ, 3 जणांचा मृत्यू, सर्वाधिक रुग्ण मुंबईत
राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता हा आकडा हजाराच्याजवळ पोहोचोय. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत.
Apr 6, 2023, 08:19 PM ISTCorona Return : साताऱ्यात मास्कसक्ती, राज्यातही होणार? महाराष्ट्रात पुन्हा निर्बंधांचं संकट
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. कोरोनाचा वाढता धोका पाहता साताऱ्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातही मास्कसक्ती होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
Apr 4, 2023, 10:21 PM ISTCorona in Maharashtra: वाढत्या कोरोनाबद्दल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा शिंदे सरकारला सल्ला
Corona in Maharashtra: वाढत्या कोरोनाबद्दल माजी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा शिंदे सरकारला सल्ला
Apr 4, 2023, 05:25 PM ISTCorona Return : पुन्हा एकदा बूस्टर डोस घ्यावा लागणार, WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
Omicron Variant: जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता. पण गेल्या काही दिवसात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
Mar 29, 2023, 10:30 PM ISTCorona Returs : भुजबळ- शंभूराज देसाईंना कोरोना, आमदारांना टेन्शन... कोरोनाच्या XBB 1.16 व्हेरियंटची लाट
कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय.. महाराष्ट्रासह देशभरात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय... त्यात छगन भुजबळ आणि शंभूराज देसाई या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानं विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित आमदारांच्या काळजाचा ठोका चुकलाय...
Mar 29, 2023, 07:25 PM ISTCorona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन
Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.
Mar 20, 2023, 05:33 PM ISTCorona Returns : काळजी घ्या! कोरोना परततोय, तब्बल 129 दिवसांनंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
कोरोना महामारीचा आलेख कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्ये वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Mar 20, 2023, 01:57 PM ISTसावधान! तो पुन्हा येतोय... या 7 राज्यात CORONA चा वेग पुन्हा वाढला
दिल्ली-मुंबईत कोरोनाचा सुपर स्पीड, 'या' 7 राज्यांमध्ये अनियंत्रित संसर्ग, पाहा यादी
Aug 12, 2022, 10:06 PM IST