convoy

भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...

 

May 29, 2024, 11:21 AM IST

स्टंटबाजी, कारमधून उडवल्या नोटा, पोलिसांनी Video पाहिला अन्...; दंडाची रक्कम पाहून फुटेल घाम

Viral Car Video: हा व्हिडीओ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीने शूट केल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली.

Dec 4, 2023, 02:32 PM IST

रस्त्यात बंद पडलेली रुग्णवाहिका दिसली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून केली मदत

रस्त्यात बंद पडलेल्या रुग्णवाहिकेतील रुग्णाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ताफा थांबवून मदत केली. आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकेमधून ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचे  निर्देश दिले

Jul 8, 2023, 08:21 PM IST

PM Modi यांच्या ताफ्यात 12 कोटींची मर्सिडीज! काय आहेत या अलिशान गाडीची वैशिष्ट्य

 कशी आणि किती सुरक्षित आहे ही कार, काय आहे या गाडीचे फिचर्स, जाणून घ्या

Dec 28, 2021, 07:49 PM IST

सायरन वाजवत स्मशानाकडे निघाल्या १५ ते २० रुग्णवाहिका; नागरिकांचा थरकाप आणि चर्चांना उत

एक रुग्णवाहिका तुफान वेगात सायरन वाजवत आली तर, आपल्या काळजाचा ठोका चुकतो. इथे 1-2 नाही तब्बल 20 रुग्णवाहिका एका पाठोपाठ एक स्मशानाकडे धावल्या.

May 19, 2021, 07:53 PM IST
Delhi Firing On AAP MLA Narensh Yadav Convoy, One Volunteer Shot Dead PT1M4S

दिल्ली | आपचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार

दिल्ली | आपचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार

Feb 12, 2020, 11:15 AM IST

VIDEO : रस्ते अपघातात जखमीच्या मदतीसाठी धावले माजी मुख्यमंत्री

माजी मुख्यमंत्र्यांनी 'माझी यायची गरज आहे का?' असाही प्रश्न एम्बुलन्सच्या कर्मचाऱ्यांना विचारला

Aug 16, 2019, 09:56 PM IST