controversy

परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवण्याचा केला विचार आणि.... उर्फी जावेद सोबत काय घडलं?

ती हसतमुख जरी दिसत असली तरी उर्फीने सुसाईड करण्याचा विचार केला आहे की काय अशी गंभीर चर्चा पसरू लागली आहे. 

Jul 21, 2022, 10:51 AM IST

अतरंगी फॅशनमुळे उर्फी ट्रोल; मर्यादा सोडाच पण आता कपड्यांचीही लाज उरली नाही?

'बिग बॉस ओटीटी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे लोकांना आकर्षित करणारी उर्फी जावेद रोजच चर्चेत असते. 

Jul 18, 2022, 06:10 PM IST

'ही' अभिनेत्री होणार कतरिनाची वहिनी? वाचा कोण आहे ती...

कतरिनासोबत गेलेल्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती

Jul 18, 2022, 11:00 AM IST

करण जोहरवर लेखिकेचे गंभीर आरोप!! वाचा काय आहे प्रकरण

करन जोहरचा 'कॉफी विथ करन' हा सर्वात जास्त कॉर्ट्रोवर्शल शो आहे.

Jul 18, 2022, 10:24 AM IST

स्टारडम आलं की एटिट्यूड येणारच...रणवीर सिंगलाही चुकला नाही; पाहा व्हिडीओ

रणवीर आणि दीपिका काही दिवसांपुर्वी परदेशी होते. 

Jul 17, 2022, 06:13 PM IST

घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात सबाची एन्ट्री, थेट लंडनमधून 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ

कंगना राणावतसोबतच्या त्याच्या अफेअरमुळे तो चांगला चर्चेत आला होता.

Jul 17, 2022, 04:20 PM IST

... म्हणून मलायकाने घातले अर्जूनचे कपडे

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर जेव्हाही बाहेर पडतात तेव्हा त्यांचे असे कपल गोल्स घेऊनच बाहेर पडतात. 

Jul 16, 2022, 04:31 PM IST

अजित पवार यांच्याविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र? राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवार यांची अडचण कोण वाढवत आहे? पाहा कोणी केलाय गंभीर आरोप

Jun 16, 2022, 06:12 PM IST

DJ च्या तालावर मेहुणीसोबत नाचणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक, यामागील कारण धक्कादायक

अहवालानुसार, एका व्यक्तीने डीजेवर डान्स करण्यासाठी आपल्या मेहुणीला जबरदस्ती केली.

Jun 15, 2022, 09:32 PM IST

राणा दाम्पत्य वि. राष्ट्रवादी काँग्रेस, वादाचा दुसरा अंक आता विदर्भात

हनुमान चालिसा पठण आणि महाआरतीवरुन आता राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी आमने-सामने

May 25, 2022, 08:19 PM IST

कुतुब मिनार की विष्णू स्तंभ? 9 जूनला कोर्ट सुनावणार निर्णय

अयोध्या, काशी आणि मथुरेनंतर आता कुतुबमिनारवरूनही वादाची ठिणगी पेटलीय. 

 

May 24, 2022, 08:24 PM IST

ताजमहालच्या 'त्या' 22 बंद खोल्यांमध्ये दडलंय काय? पहिल्यांदाच फोटोसमोर

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाने पहिल्यांदाच या खोलीतील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, ASIने सर्व फोटो त्यांच्या वेबसाईटवर शेअर केले आहेत.

May 16, 2022, 08:03 PM IST

''बाप हा बापच असतो...'' साऊथ सुपरस्टार महेश बाबुला सुनील शेट्टीचं कडाडून उत्तर

अलीकडेच साऊथ विरुद्ध बॉलिवूड असा वाद समोर येत आहे. खरंतर साऊथ अभिनेता महेश बाबु याच्या वक्तव्यानंतर हा वाद पेटला.

May 12, 2022, 11:02 PM IST

IPL मध्ये हॉटस्पॉट का नाही? Rohit Sharma च्या विकेटवरून वाद चिघळला

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा देण्यात आलेल्या आऊट करारामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. 

May 11, 2022, 09:17 AM IST