controversy

Kirti Sanon-Om Raut चं नाही तर 'या' सेलिब्रेटींनाही सार्वजनिक ठिकाणी कीस करणं पडलं होतं महागात!

Public Kiss Controversy: सार्वजनिक ठिकाणी या काही सेलिब्रेटींनी किस केलं होतं, परंतु त्यांना मात्र ते फारच महागात पडलं होतं. या लेखातून जाणून घेऊया त्या काही सेलिब्रेटींबद्दल! 

Jun 9, 2023, 03:04 PM IST

'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्वत्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांना खून खटल्यात जामीन मिळाला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय. 

Jun 6, 2023, 04:00 PM IST
The controversy over Gautami Patil's last name flared up PT3M14S

गौतमी पाटीलच्या आडनावाचा वाद भडकला

The controversy over Gautami Patil's last name flared up

May 28, 2023, 08:05 PM IST

शिंदे गट आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी; पुढचं सगळ गणित बिघडणार?

शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.  शिंदे गटाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप गजानन किर्तीकर यांनी केला आहे. 

May 26, 2023, 08:23 PM IST

Jadeja Dhoni Controversy: जडेजा विरुद्ध धोनी वादात जडेजाच्या पत्नीने घेतली उडी! पतीला सल्ला देत म्हणाली, "तुम्ही तुमचा..."

IPL 2023 Ravindra Jadeja MS Dhoni Controversy: चेन्नईचा संघ आज क्वालिफायर-1 चा सामना खेळणार असून त्यांच्यासमोर गुजरात टायटन्ससारख्या दमदार संघाचं आव्हान असतानाच संघातील अंतर्गत वादाला तोंड फुटलं आहे.

May 23, 2023, 10:41 AM IST

अर्धनग्न करुन धिंड काढली, नाक घासायला लावले आणि.... कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाला शिक्षा

कल्याणमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मिडिया पोस्टवरुन वाद झाला यानंतर अल्पवयीन तरुणाला भर रस्त्यात तालिबानी शिक्षा करण्यात आली. 

May 20, 2023, 10:11 PM IST
Thackeray government fell because of whom Controversy in Mahavikas Aghadi PT2M53S

ठाकरे सरकार कुणामुळे पडलं? महाविकास आघाडीत वाद

Thackeray government fell because of whom Controversy in Mahavikas Aghadi

May 12, 2023, 10:55 PM IST

Virat चं नाव ऐकताच Gambhir पुन्हा भडकला, Dressing Room मध्ये जाताना केलं असं काही की...; पाहा Video

Gautam Gambhir Viral Video:  प्रेक्षकांनी गौतम गंभीला डिवचलं. प्रेक्षकांनी विराट विराटच्या (Virat Kohli)  घोषणा सुरू केल्या. गप आपला शिस्तीत ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) गंभीर विराटचं नाव ऐकताच चांगलाच भडकला.

May 4, 2023, 05:59 PM IST