न्यायालयाचा अवमान करणाऱ्या माजी सीबीआय संचालकांना मिळाली अशी शिक्षा
सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणाच्या सुनावणीसाठी नागेश्वर राव मंगळवारी न्यायालयात हजर झाले होते
Feb 12, 2019, 12:40 PM ISTपरमवीर सिंग यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण..
Sep 4, 2018, 10:40 PM IST'अफजल'च्या वादामध्ये शिवसेनेची उडी
अफजल गुरुला देण्यात आलेल्या फाशीचा निर्णय चुकला असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केलं होतं.
Feb 25, 2016, 02:44 PM ISTन्यायालयाचा अवमान केलेला नाही - राज
मी न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. माझे मत न्यायमूर्तींच्या विरोधात नव्हते, असे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च न्यायालयात सादर केले आहे.
Jul 16, 2013, 04:39 PM ISTपाकचे पंतप्रधान गिलानी दोषी
पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी हे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले. सर्वोच्च न्यायालयाने गिलानी यांना कलम ६३-जी अंतर्गत दोषी ठरविले आहे. आज गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, गिलानी यांना न्यायालयाने कोणतीही शिक्षा सुनाविलेली नाही.
Apr 26, 2012, 12:17 PM IST