connection

Loksabha 2024: महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार? मराठा कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 250 Candidates Will Fight From This Constituency: देशातील लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. राजकीय बैठकी आणि आघाड्यांच्या चर्चा जोरात असतानाच एक वेगळी बातमी समोर आली आहे.

Mar 2, 2024, 11:42 AM IST
ED Raid Raid Six Location In Connection To MLA Ravindra Waikar PT1M43S

Mumbai | आमदार रविंद्र वायकरांशी संबंधित 6 ठिकाणी ईडीची शोध मोहीम

Mumbai | आमदार रविंद्र वायकरांशी संबंधित 6 ठिकाणी ईडीची शोध मोहीम

Jan 9, 2024, 01:05 PM IST

'परवाच्या दिवशी माझी बायको काय..'; दिशा सालियन प्रकरणाच्या आदित्य कनेक्शनवर राज ठाकरेंची कमेंट

Raj Thackeray About His Wife Comment Regarding Aditya Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांनी शुक्रवारी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत प्रतिक्रिया नोंदवलेली.

Dec 18, 2023, 01:32 PM IST

'भाजपाने आमच्या आदित्यवर...'; संजय राऊतांनी मानले राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचे आभार

Disha Salian Case Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React Raut Reply: थेट दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत शर्मिला ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. 

Dec 18, 2023, 10:43 AM IST

दिशा सालियन प्रकरण: काकू शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पाठीशी; म्हणाल्या, 'आदित्य असं काही...'

Disha Salian Case  Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React: प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत शर्मिला ठाकरेंना प्रश्न विचारला.

Dec 15, 2023, 04:26 PM IST

दिशा सालियन प्रकरण: 'मला आदित्य ठाकरेंसमोर बोलवा', नितेश राणेंची मागणी; म्हणाले, ''खरा खूनी..'

Disha Salian Case SIT Nitesh Rane Slams Aditya Thackeray: विशेष तपास समितीची स्थापना करण्याचे लेखी निर्देश आजच राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांनी जारी केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Dec 12, 2023, 02:20 PM IST

बलात्काराचा आरोप, ‘AU’चे 44 फोन, आदित्य ठाकरे कनेक्शन अन्..; दिशा सालियन प्रकरण काय?

What Is The Disha Salian Case: दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध काय? जाणून घ्या हे नेमकं प्रकरण काय...

Dec 7, 2023, 10:30 AM IST

'माही भाईने मला सांगितलेलं की शेवटच्या ओव्हरला..'; रिंकूने सांगितलं विजयाचं धोनी कनेक्शन

Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: रिंकू सिंहने शेवटच्या बॉलवर षटकार लगावत भारताला सामना जिंकवून दिला. मात्र या सहा धावा स्कोअरमध्ये मोजण्यात आल्या नाही. तरीही भारताचा विजय झाला.

Nov 25, 2023, 09:44 AM IST
Alcohol will come directly from the tap in the house? See what is the truth? PT3M13S

Fack Check : Lionel Messi चं भाजप कनेक्शन? 'त्या' Tattoo मुळे रंगली चर्चा

lotus tattoo : फिफा फायनलमध्ये (FIFA World Cup) 35 वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला आणि त्यांनी इतिहास रचला. लिओनेल मेस्सीचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि भाजपचं (BJP)खास कनेक्शन आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Dec 21, 2022, 01:43 PM IST