शेजाऱ्यांमुळे महाराष्ट्रात येणार पूर? 5 फुटांच्या 'त्या' बांधकामाने 2 जिल्हे, शेकडो गावं पाण्यात?
Explained Floods In Maharashtra: महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भविष्यामध्ये अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. यामागील मुख्य कारण ठरणार आहे कर्नाटक सरकारचा एक निर्णय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...
Feb 11, 2025, 09:45 AM ISTधस यांनी दिलेला पेन ड्राईव्ह, अजित पवारांचा वाढलेला आवाज अन्.. 73 कोटींवरुन बैठकीत सन्नाटा
Suresh Dhas Pen Drive To Ajit Pawar: पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदार आणि खासदार उपस्थित असतानाच धस यांच्या एका कृतीने बैठक सुरु असलेल्या सभागृहात एकच शांतता पसरली.
Jan 30, 2025, 12:05 PM ISTसंतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण? मुंडे म्हणाले, 'क्षीरसागर आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेचे...'
Dhananjay Munde On Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख प्रकरणामधील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळेचा उल्लेख करत धनंजय मुंडेंनी गंभीर विधान केलं आहे.
Jan 28, 2025, 01:37 PM IST'...तर धनंजय मुंडेंना शिक्षा द्या!' वाल्मिक कराडसंदर्भातील प्रश्नावर भुजबळ अगदी स्पष्टच बोलले
Chhagan Bhujbal Exclusive Interview: छगन भुजबळ हे मागील काही काळापासून नाराज असल्याची जोरदार चर्चा असतानाच त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंबद्दल भाष्य केलं आहे.
Jan 26, 2025, 01:04 PM ISTसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिसांचं संरक्षण!, कित्येक वर्षं बदलीही नाही
Beed Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad : बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात: फरार आरोपी वाल्मिकला होतं पोलिस प्रोटेक्शन
Dec 30, 2024, 07:25 PM IST'ते' 2 मोबाईल, 4 बँक खाती अन्... संतोष देशमुख Murder केसच्या CID तपासात 12 धक्कादायक खुलासे
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग आला असून मागील काही दिवसांपासून सीआयडीच्या टीम बीडमध्ये आहेत. सीआयडीच्या तपासात काय काय समोर आलं आहे पाहूयात...
Dec 30, 2024, 01:26 PM ISTबीड प्रकरण: ...म्हणून वाल्मिक कराड शरण येणार! एका निर्णयामुळे अडकला; 'त्या' 2 मोबाईलमध्ये काय?
Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीने आरोपींच्या स्कॉर्पिओमधून दोन मोबाईल ताब्यात घेतले आहेत. असं असतानाच आता या प्रकरणात आज मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे.
Dec 30, 2024, 06:49 AM ISTSarpanch Murder: काळी स्कॉर्पिओ, 2 कोटी अन्...; 9 डिसेंबरच्या रात्री काय घडलं? फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम
Timeline Of Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबरच्या रात्री नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितला.
Dec 20, 2024, 02:44 PM IST'वाल्मिक कराडचे कुणासोबत फोटो...'; बीड सरपंच हत्याप्रकरणी फडणवीसांची सभागृहात रोखठोक भूमिका
CM Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Mention Walmik Karad: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Dec 20, 2024, 01:06 PM ISTजागतिक मंदीची चाहूल? अमेरिका Shutdown च्या उबंरठ्यावर, कामगारांना सक्तीची रजा! ट्रम्प कनेक्शन उघड
USA Government Shutdown: अमेरिकेवर आर्थिक संकटाची टांगती तलवार असून दुसरीकडे जगातील एक महत्त्वाचा देश आर्थिक मंदीच्या गर्देत सापडला आहे.
Dec 20, 2024, 07:13 AM ISTमहाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?
Santosh Deshmukh Murder Case Who Is Walmik Karad: राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देखमुख हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड हे नाव समोर येत आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण पाहूयात...
Dec 17, 2024, 12:24 PM ISTशिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : मिर्झापूर कनेक्शन आलं समोर; पोलिसांना मोठं यश
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर 2023 रोजी राजकोट किल्ल्यावरील या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र 8 महिन्यांमध्येच म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी पुतळा कोळल्याची दुर्दैवी घटना घडली.
Oct 18, 2024, 06:40 AM IST'त्या शाळेतील मुलींचा वापर करुन पॉर्न फिल्मस...', राऊतांचं गंभीर विधान; म्हणाले, 'भाजपा...'
Akshay Shinde Encounter Case: बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा मुंब्रा-बायपासजवळ एन्काऊन्टर झाला.
Sep 26, 2024, 11:59 AM ISTVanraj Andekar Murder: डिसेंबरमधील 'त्या' बैठकीतील शिजला कट? सोशल मीडियावर पुरावे
Vanraj Andekar Murder Case: पुण्यातील माजी नगरसेवक आंदेकर यांचा 1 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलीने गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
Sep 21, 2024, 10:34 AM ISTNagpur Hit & Run: 'कायदा फडणवीसांच्या कोठ्यावर नाचतोय'; 'दोघे मृत्यूशी झुंज देत असताना...'
Nagpur Hit And Run Case: या प्रकरणामध्ये नंबर प्लेट बदलण्यात आल्यापासून चालकांची फेरफार करण्यात आल्यापर्यंतचे गंभीर आरोप करत थेट देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Sep 10, 2024, 10:43 AM IST