congress president election

Congress President Election: पराभवानंतरही शशी थरुर यांची ही मोठी कामगिरी, जल्लोष करण्याची मिळाली संधी

Shashi Tharoor: काँग्रेसने लोकशाही पद्धतीने काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली. या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) शशी थरुर यांना भलेही पराभवाला सामना करावा लागला असेल, पण असे असतानाही त्यांनी एक विशेष कामगिरी केली आहे.

Oct 20, 2022, 11:03 AM IST

Congress President Election : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; 'इतक्या' मतांनी उडवला थरुर यांचा धुव्वा

Congress President Election : नुकत्याच पार पडेलल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आणि काँग्रेस अध्याक्षांचं नाव जाहीर झालं. 

Oct 19, 2022, 02:01 PM IST

Congress President Election : काँग्रेसचा कोण होणार बॉस?; मल्लिकार्जुन खर्गे की शशी थरुर, आज फैसला

Congress President : देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी मोठी बातमी. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 

Oct 19, 2022, 07:55 AM IST

काँग्रेसमधील कुटुंबशाही संपली? खरगे की थरूर? बुधवारी फैसला

तब्बल 24 वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होणार 

Oct 17, 2022, 09:55 PM IST

परीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल?

congress president election : देशभरातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची सूत्र आता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काळात याच व्यक्तीच्या निर्णयांवर काँग्रेस पुढची वाटचाल करताना दिसणार आहे. 

 

Oct 17, 2022, 06:47 AM IST

शशि थरुर गळयात लटकवतात खास गॅजेट, पाहा काय आणि कसं काम करतं?

शशि थरुर यांच्या गळ्यातील गॅजेटची एकच चर्चा, वाचा हे गॅजेट आहे तरी काय?

 

Oct 15, 2022, 07:32 PM IST

राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाची निवडणूक कशी होते? कोण करतं मतदान?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अखेर मल्लीकार्जुन खरगे आणि शशी थरुर यांच्या लढत होणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही नेत्यांनी अर्ज भरले.

Sep 30, 2022, 05:33 PM IST

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गेहलोत बाहेर; सोनिया गांधी यांची मागितली माफी

मी सोनिया गांधी यांची माफी मागितली, असे अशोक गेहलोत म्हणाले

Sep 29, 2022, 03:08 PM IST

'काँग्रेसचा किंग' कोण होणार? थरुर, गेहलोतांमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस...

दोन दशकांनंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाच्या बाहेरची व्यक्ती काँग्रेस अध्क्षपदावर विराजमान होणार?

Sep 23, 2022, 10:12 PM IST

Congress President Election : अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये घमासान, रंपाट English बोलण्याऱ्या थरूरांसोबत 'हे' नेतेही रेसमध्ये

Congress President Election :  काँग्रेसचा अजेंडा ठरवतं असतानाच दुसऱ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात काँग्रेस व्यस्त आहे.  काँग्रेस पक्षाची घोडदौड कोण सांभाळणार अजून या प्रश्नचं उत्तर मिळालं नाही आहे. 

Sep 20, 2022, 11:55 AM IST

एकाच कुटुंबात पाच अध्यक्ष कसे? - शहजाद पुनावाला

काँग्रेस अध्यक्षपदावर राहुल गांधींची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.

Dec 4, 2017, 05:04 PM IST

एकाच कुटुंबात पाच अध्यक्ष कसे? - शहजाद पुनावाला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 02:38 PM IST