congress president election 2022

Congress President Election : मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष; 'इतक्या' मतांनी उडवला थरुर यांचा धुव्वा

Congress President Election : नुकत्याच पार पडेलल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आणि काँग्रेस अध्याक्षांचं नाव जाहीर झालं. 

Oct 19, 2022, 02:01 PM IST

Congress President Election : काँग्रेसचा कोण होणार बॉस?; मल्लिकार्जुन खर्गे की शशी थरुर, आज फैसला

Congress President : देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी मोठी बातमी. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 

Oct 19, 2022, 07:55 AM IST

परीक्षेचा दिवस, काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान; थरुर की खरगे, कोणाला मिळणार कौल?

congress president election : देशभरातील राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसची सूत्र आता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काळात याच व्यक्तीच्या निर्णयांवर काँग्रेस पुढची वाटचाल करताना दिसणार आहे. 

 

Oct 17, 2022, 06:47 AM IST

Congress President Election : अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये घमासान, रंपाट English बोलण्याऱ्या थरूरांसोबत 'हे' नेतेही रेसमध्ये

Congress President Election :  काँग्रेसचा अजेंडा ठरवतं असतानाच दुसऱ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात काँग्रेस व्यस्त आहे.  काँग्रेस पक्षाची घोडदौड कोण सांभाळणार अजून या प्रश्नचं उत्तर मिळालं नाही आहे. 

Sep 20, 2022, 11:55 AM IST