compulsory

राज्यात राहायचे असेल तर कन्नड शिकणे कम्पल्सरी - सिद्धरामय्या

  मुंबई उत्तर भारतीय - मराठी वाद कायम असताना तिकडे कर्नाटकमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक मोठे विधान केले आहे. कर्नाटकमध्ये जे राहतात, त्यांनी कन्नड भाषा शिकणे कम्पल्सरी असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

Nov 1, 2017, 09:44 PM IST

१० वी, १२ वीचे अर्ज भरताना आधारकार्ड सक्तीचे नाही

आधारकार्ड क्रमांक नमूद करणे अनिवार्य केलेले असले तरीही आधारकार्ड नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांस अर्ज भरण्यास अनुमती नाकारता येणार नाही. 

Oct 26, 2017, 07:39 PM IST

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

दहावी आणि बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.

Oct 25, 2017, 04:40 PM IST

शेअर मार्केटमध्येही आधार कार्ड बंधनकारक

शेअर मार्केटमधले गैरव्यवहार आणि कर चोरी थांबवण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Aug 22, 2017, 04:13 PM IST

आता मंत्रालयातही सर्वसामान्यांना 'आधार' सक्तीचं

मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे करण्यात आलंय.

Jul 1, 2017, 11:39 AM IST

नवीन बँक खातं आणि ५० हजारांच्या व्यवहारासाठी 'आधार' बंधनकारक

नवीन बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकांमध्ये ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे. 

Jun 16, 2017, 06:04 PM IST

हॉटेलमध्ये सर्व्हिस चार्ज देणं बंधनकारक नाही

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणं आता बंधनकारक असणार नाही.

Apr 21, 2017, 05:11 PM IST

आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

Mar 21, 2017, 08:04 PM IST

'नव्या रिक्षा परमिटधारकांना मराठी सक्ती चुकीची'

नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. 

Feb 27, 2017, 10:19 PM IST

आता रेशनदुकानात आधारकार्ड सक्तीचे

रेशन दुकानावर स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठी आधार नंबर बंधनकारक करण्यात आलंय. केंद्र सरकारनं गुरुवारी यासंदर्भातले निर्देश जारी केले. दरम्यान ज्या रेशनकार्ड धारकांकडे आधार नंबर नाही, अशांना येत्या 30 जूनपर्यंत अर्ज करून आधार कार्ड काढण्याची मुदत देण्यात आली आहे. 

Feb 10, 2017, 08:28 AM IST

उमेदवारीसाठी शौचालयासोबत फोटो अनिवार्य

 नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येन इच्छुक उमेदवार आहेत.

Jan 31, 2017, 07:26 PM IST

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार एक्झिट टेस्ट

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. लवकरच इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमीस्टरमध्ये पास झाल्यावर विद्यार्थ्यांना एक्सिट टेस्ट द्यावी लागण्याची शक्यताय. 

Jan 9, 2017, 10:00 AM IST

खातेदारांचा पॅन नंबर घेणं आता बँकांना बंधनकारक

टॅक्स चोरी करणाऱ्यांच्या गळ्याचा फास आणखी आवळण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.

Jan 8, 2017, 07:14 PM IST

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची

 सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून दहावीची परिक्षा सक्तीची होणार आहे. यासंबधीचा प्रस्ताव हा नुकताच मंजूर झाला आहे. 

Dec 21, 2016, 10:58 AM IST