competitive exams

रेल्वेच्या परीक्षांची नेमकी कशी करावी तयारी? काय आहे योग्य पद्धत

बरेचसे विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. 

Dec 21, 2024, 04:07 PM IST

MPSC मध्ये सहा वेळा अपयश; सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी राज्यात आली पहिली

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पूजा वंजारीने मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सातव्या प्रयत्नात पूजा वंजारी एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आली आहे.

Jan 20, 2024, 10:03 AM IST
Beed Ground Report Candidates Of Competaive Exams Demand For MPSC Exam PT1M9S

बीडमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर

बीडमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर

Jan 16, 2024, 03:00 PM IST

23 वेळा स्पर्धा परीक्षेत अपयश, 24 व्या प्रयत्नात पठ्ठ्याने मिळवली सरकारी नोकरी

MPSC Result : नांदेडच्या एका तरुणाने स्पर्धा परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवलं आहे. नांदेडच्या सागर शिंदे याने स्पर्धा परीक्षेत 23 वेळा अपयश मिळवल्यानंतर 24 व्या वेळी मोठं यश मिळवलं आहे. तब्बत दोन पदांवर सागर शिंदेची निवड झाली आहे.

Sep 23, 2023, 05:03 PM IST

परीक्षा केंद्राऐवजी हॉटेलमध्ये बसून सोडवला मरिन विभागाचा पेपर; 22 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

Mumbai Crime : मुंबईत केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 22 विद्यार्थ्यांसह 27 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या कंपनीला परीक्षेचे कंत्राट देण्यात आले होते त्याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केला आहे.

Sep 13, 2023, 09:24 AM IST

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा शिक्षकाकडून खून; समोर आलं धक्कादायक कारण

वाचनालयात अभ्यास करत बसलेल्या तरुणावर शिक्षकाने गावठी कट्ट्याने गोळी झाडली

Sep 3, 2022, 09:20 PM IST

MPSC Exam | तब्बल 800 जागांसाठी भरती; स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्यांसाठी मोठी संधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या परीक्षेची 800 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Jun 24, 2022, 10:33 AM IST

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......अंतिम प्रकरण ४

( अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.

May 18, 2016, 03:20 PM IST