commonwealth games

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं.

Aug 12, 2022, 11:08 AM IST

दिग्गज खेळाडूनं घेतला सन्यास, 'हे' आहे कारण

य़शाच्या उत्तुंग शिखरावर असणाऱ्या 'या' खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, कोण आहे हा खेळाडू?

Aug 9, 2022, 08:14 PM IST

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर-वहिनीची कमाल,सोशल मीडियावर एकच चर्चा

CWG 2022: क्रिकेटशी खास कनेक्शन, दीरासोबत वहिनीचा फोटो का होतोय व्हायरल?

 

Aug 8, 2022, 01:09 PM IST

CWG 2022: हॉकीच्या सामन्यात रंगली कुस्ती, लाईव्ह सामन्यातला हाणामारीचा VIDEO समोर

जगभरात सध्या कॉमनवेल्थ गेम्सचा धुमाकुळ सुरु आहे.

Aug 5, 2022, 10:09 AM IST

मेडल जिंकून रचला इतिहास...आनंद साजरा करण्याऐवजी ढसाढसा का रडला खेळाडू? पाहा VIDEO

भारतासाठी अभिमानाची बाब! कडाडून टाळ्या वाजत होत्या पण 'तो' मात्र ढसाढसा रडत होता... पाहा भावुक करणारा 'त्या' क्षणाचा VIDEO

 

Aug 4, 2022, 01:49 PM IST

Commonwealth Games 2022 | पदक जिंकत इतिहासात पहिल्यांदाच भारताची 'उंच उडी'

बर्मिंघम इथे कॉमनवेल्थ गेम्स सुरू आहे. या वर्षी भारताच्या शिरपेचात खेळाडूंनी मानाचा तुरा रोवला आहे. एकामागे एक पदक खेळाडू जिंकत आहेत. 

Aug 4, 2022, 01:03 PM IST

Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?

इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकूण 13 मेडल जिंकले आहेत. मैदान गाजवण्यासाठी वेटलिफ्टर लवप्रीत सिंह, पूर्णिमा पांडे आणि गुरदीप सिंह तयारीत आहेत.

Aug 3, 2022, 12:37 PM IST

Commonwealth Games 2022 : भारतासाठी मेडल जिंकताना खेळाडूला अपघात, VIDEO होतोय व्हायरल

शर्यंत सुरु झाली अन् घडला अपघात, मैदानावर बोलवावी लागली स्ट्रेचर, नेमकं काय झालं भारतीय खेळाडूसोबत पाहा VIDEO 

Aug 2, 2022, 04:58 PM IST

भारताच्या खात्यात आणखीण एक सुवर्णपदक, 19 वर्षाच्या वेटलिफ्टिरने मिळवलं पदक

स्पर्धेदरम्यान दुखापत झाली...तरीही आशा सोडली नाही, मीराबाई चानूनंतर सुवर्णपदक जिंकणारा हा खेळाडू आहे तरी कोण?

Jul 31, 2022, 04:45 PM IST

भारत-पाकिस्तान आज भिडणार, क्रिकेट फॅन्समध्ये सामन्याची उत्सुकता

कट्टर प्रतिस्पर्धीं भारत-पाकिस्तान आज आमने सामने, कुठे आणि किती वाजता पाहता येणार सामना? 

Jul 31, 2022, 01:33 PM IST

Commonwealth Games : वेटलिफ्टर बिंदियारानी देवीची 'चांदी'; कॉमनवेल्थमध्ये भारताच्या खात्यात चौथं पदक

2022 च्या  कॉमनवेल्थ गेम्सध्ये भारताला चौथं पदक मिळालं आहे.

Jul 31, 2022, 08:09 AM IST