comeback

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या कमबॅक करणार, टीममधून बाहेर कोण बसणार?

ICC World Cup India vs England : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा म्हणजे सहावा सामना इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या टीम इंडिया कमबॅक करणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

Oct 23, 2023, 08:44 PM IST

IPL 2023 : 8 वर्षांनी टीम इंडियामध्ये कमबॅक करणार हा खेळाडू? IPL मध्ये केली दमदार कामगिरी

IPL 2023 : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये युवा खेळाडूंसोबत काही जुन्या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. दरम्यान यामध्ये एका गोलंदाजाची उत्तम गोलंदाजी पाहता, आता तो टीम इंडियामध्ये पुन्हा कमबॅक करणार का, असा प्रश्नही सर्वांच्या मनात आहे.

May 31, 2023, 04:49 PM IST

Shubhman Gill : खराब फॉर्मनंतर शुभमन कसं कमबॅक करेल त्यावर...; कपिल देव यांनी टोचले कान!

Shubhman Gill : शुभमन गिल यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमन गिलने 3 शतकं ठोकली आहे. अशातच टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil dev ) यांनी गिलबाबत मोठं विधान केलंय. 

May 28, 2023, 07:48 PM IST

IND vs AUS: वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा; 10 वर्षानंतर 'हा' खेळाडू करणार कमबॅक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. दरम्यान या सामन्यामध्ये तब्बल 10 वर्षांनी वनडे सामन्यात एन्ट्री होणार आहे. 

Feb 19, 2023, 10:51 PM IST

IND vs AUS:ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यसाठी Team India ची घोषणा, तब्बल 4 वर्षानंतर 'या' खेळाडूचं कमबॅक!

सिरीजला 9 नोव्हेंबर पासून होणार आहे. पहिला सामना डी. व्हाय पाटील स्पोट्स अकॅडमीवर खेळवला जाणार आहे. दरम्यान यासाठीच बीसीसीआयने (BCCI) या सिरीजसाठी टीमच्या 15 सदस्यांची घोषणा केली आहे. 

Dec 2, 2022, 04:43 PM IST

नाना पाटेकर पुन्हा एकदा सिनेविश्वात करणार कमबॅक...

मात्र, आता हा अभिनेता पुन्हा एकदा सिनेविश्वात कमबॅक करत आहे.

Nov 8, 2022, 11:23 PM IST

IND vs ENG : जर मी पडलो...! तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी Virat Kohli चं सूचक ट्विट

या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा स्टार फलंदाज विराट कोहलीवर असतील. 

Jul 17, 2022, 08:49 AM IST

जे दीपिकाने 'गेहेराईंयां'मध्ये केलं ते मी पंधरा वर्षांपुर्वीच केलं होतं, 'या' अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

एकेकाळी सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ख्याती असलेल्या अभिनेत्रीने मात्र या चित्रपटावरून दीपिका चांगली गोष्ट सुनावली आहे. 

Jul 13, 2022, 11:04 PM IST

Rohit Sharma टीममध्ये कधी करणार कमबॅक? कोरोना चाचणीचा अहवाल आला...

रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने टीमचं नेतृत्व केलं.

Jul 3, 2022, 10:52 AM IST
NCP Leader Eknath Khadse Criticize BJP And Praise NCP PT1M50S

अडचणीच्या काळात पवारांनी साथ दिली : खडसे

NCP Leader Eknath Khadse Criticize BJP And Praise NCP

Jun 9, 2022, 05:40 PM IST

एकेकाळी भारतात स्टेटस सिम्बॉल असलेली ऍम्बेसेडर पुन्हा येणार इलेक्ट्रिक अवतारात

देशातील सर्वात लोकप्रिय वाहनांपैकी एक, ऍम्बेसेडर पुन्हा एकदा बाजारात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऍम्बेसेडर निर्माता हिंदुस्तान मोटर्स इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

May 27, 2022, 09:33 AM IST

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार?

कालच्या सामन्यापूर्वी अनेक सामन्यांमध्ये धोनीने उत्तर फिनीशरची भूमिका बजावली आहे.

Apr 22, 2022, 02:28 PM IST

टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना शेख झायेद स्टेडियम, अबू धाबी येथे पार पडला. 

Nov 3, 2021, 11:30 PM IST

IPL 2020 : आम्ही योग्य वेळी वापसी केली - जेसन होल्डर

आरसीबीचा पराभव केल्यानंतर होल्डरची प्रतिक्रिया

Nov 7, 2020, 06:09 PM IST