colleges

मराठा आरक्षण: गेल्या २४ तासातील महत्त्वाच्या घडामोडी

राज्यात स्थानिक पातळीपासून ते राजकीय आणि सरकारी आणि सामाजिक पातळीवर विविध घडामोडी घडत आहेत

Jul 31, 2018, 09:46 AM IST

मराठा आरक्षण: चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; बससेवा ठप्प

चाकण परिसरातल्या काही शाळा आणि कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलीय. तर अनेक पालकांनी मुलांना शाळेत न पाठवणं पसंत केलंय.

Jul 31, 2018, 09:12 AM IST

परिस्थिती बघूनच शाळा-महाविद्यालये सुरु ठेवा- विनोद तावडे

या बंदसाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. 

Jul 24, 2018, 10:22 PM IST
'भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंडा दिसून येतोय', विरोधकांची टीका PT1M14S

'भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंडा दिसून येतोय', विरोधकांची टीका

'भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंडा दिसून येतोय', विरोधकांची टीका

Jul 12, 2018, 11:18 AM IST
महाविद्यालयात गीता वाटपाचे आदेश, विरोधकांची टीका PT4M6S

महाविद्यालयात गीता वाटपाचे आदेश, विरोधकांची टीका

महाविद्यालयात गीता वाटपाचे आदेश, विरोधकांची टीका 

Jul 12, 2018, 11:14 AM IST

महाविद्यालयात गीता वाटपाचे आदेश, विरोधकांची टीका

'भाजपाचा हिंदुत्ववादी अजेंडा यामधून दिसत आहे'

Jul 12, 2018, 11:10 AM IST

मुंबईसह कोकण विभागातील शाळांना उद्या सुट्टी

मुंबईसह कोकणमधील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे.

Dec 4, 2017, 07:32 PM IST

पावसामुळे मुंबईतील शाळा, कॉलेजला उद्या सुटी जाहीर

जोरदार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. पाऊस न थांबल्याने पाणी साचल्याने वाहतूक सेवा ठप्प आहे. अनेक मार्गावर गाड्या खोळंबल्या आहेत. तसेच तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प आहे. त्यामुळे अनेक जण अडकलेत. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून उद्या शाळा, कॉलेजला सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Aug 29, 2017, 06:59 PM IST

मुंबईतील महाविद्यालये आता ३१ जुलैपर्यंत बंद

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन असेसमेंट दिरंगाईचा फटका पुन्हा एकदा मुंबईतील ७४० महाविद्यालयांना बसणारेय. गेल्या चार दिवसापासून बंद ठेवण्यात आलेली मुंबईतील महाविद्यालये आता ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. 

Jul 27, 2017, 07:55 PM IST

56 हजार रिक्त जागा, तरीही मुंबईत 39 नव्या महाविद्यालयांना मान्यता

गेल्यावर्षी अकरावी प्रवेशाच्या तब्बल 56 हजार जागा रिक्त राहील्या असताना यंदा मुंबईत 39 नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. 

May 13, 2017, 07:18 AM IST

शाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा?

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती पुढे आलीय. राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचं याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात स्पष्ट केलंय.

Apr 27, 2017, 08:43 AM IST

दानवेंनी स्वत:च्या संस्थेसाठी ५ कॉलेज मिळवल्याचा आरोप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सत्तेतील आपली पावर वापरत, स्वत:च्या संस्थेसाठी ५ कॉलेज मिळवली असल्याचा आरोप होतोय.

Oct 4, 2016, 07:54 PM IST

'नीट'बाबत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल

राष्ट्रपतींनी नीटसंदर्भातल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केलीय. मात्र, या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरची टांगती तलवार कायम आहे.  

May 24, 2016, 05:29 PM IST