collection

गणेशोत्सवासाठी तुम्ही दिलेली वर्गणी नक्की जाते तरी कुठे?

गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरुप गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदललंय. खासकरुन मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंट झालाय. पण 10 दिवसांसाठी लाखो रुपये खर्च येणाऱ्या या इव्हेंटसाठी नक्की पैसे येतात तरी कुठून?

Sep 23, 2015, 01:34 PM IST

ABCD 2 : पहिल्याचं दिवशी १४ कोटी रूपये कमाई करणारा सिनेमा

ABCD-2 या सिनेमाने वर्षभरातले कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या सिनेमाला निर्मितीसाठी ५५ कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे, तर ओपनिंगच्या दिवशीच गल्ला १४.३ कोटींवर गेला आहे. गब्बर इज बॅकने ओपनिंगला १३.३ कोटी रूपये कमाई केली होती.

Jun 21, 2015, 11:15 PM IST

स्मार्ट वुमन : ज्युट, कॉटनची कुशन कव्हर-बेडशीटस्

ज्युट, कॉटनची कुशन कव्हर-बेडशीटस्

May 21, 2015, 02:40 PM IST

स्मार्ट वुमन : ज्युट पर्सेसचं कलेक्शन

ज्युट पर्सेसचं कलेक्शन 

Mar 19, 2015, 04:05 PM IST

स्मार्ट वुमन : लहान मुलींसाठी ड्रेस, गाऊन्सचं हटके कलेक्शन

लहान मुलींसाठी ड्रेस, गाऊन्सचं हटके कलेक्शन

Mar 12, 2015, 02:47 PM IST

स्मार्ट वुमन : डिझायनर साडी कलेक्शन, 8 जानेवारी 2015

डिझायनर साडी कलेक्शन, 8 जानेवारी 2015

Jan 8, 2015, 04:31 PM IST

शाहरुखचा रेकॉर्ड तोडण्यात आमिरचा 'पीके' पडला मागे!

बॉलूवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या 'पीके' या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २६.६३ करोड रुपयांची कमाई केलीय. पण, आमिरच्या या सिनेमाची पहिल्याच दिवसाची कमाई ही शाहरुखच्या 'हॅपी न्यू ईअर' या सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी अपयशी ठरलीय. 

Dec 21, 2014, 08:16 AM IST

BOX OFFICE: 'मेरी कोम' नं कमावले 53 कोटी!

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा चित्रपट ‘मेरी कोम’नं आतापर्यंत एकूण 53.5 कोटी रुपयांची कमाई केलीय. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 8.4 कोटी कमावले होते. 

Sep 16, 2014, 04:15 PM IST

BOX OFFICE:अक्षयच्या एन्टरटेंमेंटने पहिल्या दिवशी कमविले 11.57 कोटी

अक्षय कुमार स्टारर चित्रपट एन्टरटेंमेंटने ओपेनिंग डेला 11.57 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पण अक्षयचा हा चित्रपट आता सलमानच्या ‘किक’च्या कमाईच्या तुलनेत मागे आहे.

Aug 9, 2014, 08:03 PM IST

बाप रे! `धूम-३`च्या एका तिकिटासाठी तुम्ही ९०० रुपये मोजणार?

आमीर खानचा ‘धूम ३’च्या तिकीटाची किंमत ऐकली तर तुम्हाला निश्चितच धक्का बसू शकतो... कारण, ‘धूम – ३’ सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला एका तिकीटासाठी तब्बल ९०० रुपये मोजावे लागणार आहेत.

Dec 19, 2013, 10:38 AM IST

बँकेची अजब कर्ज वसूली

सेंट्रल बँकेनं इतिहासात प्रथमच एक अजब गृहकर्ज वसुली केलीय. मालकाचे बुडित गृहकर्ज फ्लॅटचा लिलाव न करताच फ्लॅटमध्ये घुसखोरी करुन राहिलेल्या व्यक्तीकडून वसूल केलंय.

Jul 15, 2013, 05:12 PM IST