collection

दर्शकांना नाही आवडला 'परी', तरीही केली इतकी कमाई

अनुष्का शर्माचा सिनेमा 'परी २' मार्चमध्ये होळीच्या दिवशी रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी साधारण ४ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवशीची कमाई पाहता हा सिनेमा वीकेंडमध्ये चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. 

Mar 9, 2018, 08:34 AM IST

दुसऱ्या आठवड्यातही 'टायगर'ची छप्पर फाड कमाई!

सलमान खानचा 'टायगर जिंदा है' चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित झाला.

Dec 31, 2017, 10:14 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'टायगर जिंदा है'ची धमाल

सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हिट ठरतोय.

Dec 24, 2017, 05:14 PM IST

‘फुकरे रिटर्न्स’चा Box Office वर धमाका, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल ‘फुकरे रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. पहिल्या आठवड्यात या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.

Dec 11, 2017, 03:21 PM IST

शूज खरेदी करताना हे ७ नियम जरूर पाळा

कायम शूज विकत घेताना याचा पूर्ण विचार करा. नवीन शूज खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्याल हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. 

Nov 23, 2017, 07:36 PM IST

'गोलमाल अगेन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार'ची कमाई

यंदाच्या दिवाळीमध्ये अजय देवगनचा गोलमाल अगेन आणि आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार हे दोन चित्रपट रिलीज झाले.

Oct 27, 2017, 06:04 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन' ने केली एवढी बंपर कमाई

 या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३० कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.

Oct 21, 2017, 03:09 PM IST

१९७९ पासूनची चित्रपट तिकीटं गोळा करणारा अवलिया

प्रत्येकाला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणी नाणी जमा करतं तर कुणी जुने पोस्ट कार्ड.

Sep 24, 2017, 03:57 PM IST

सलमानने ‘रेस ३’साठी घेतलेले मानधन ऎकून इतर बॉलिवूड स्टार होतील हैराण!

नुकताच खुलासा झालाय की, अभिनेता सलमान खान ‘रेस ३’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या सलमान ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचं शूट करत आहे. त्यानंतर तो ‘रेस ३’चं शुटिंग सुरू करणार आहे.

Sep 14, 2017, 06:52 PM IST

श्रेयस तळपदेच्या 'पोस्टर बॉईज'ने केली कोटीची कमाई

मराठीतील सुपर हीट सिनेमा 'पोस्टर बॉईज' चा रिमेक हिंदीमध्येही करण्यात आला.

Sep 9, 2017, 04:24 PM IST

दोन दिवसांत सचिनच्या सिनेमाने केलीये १७.६० कोटींची कमाई

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सचिन : अ बिलियन ड्रीम्स हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय.

May 28, 2017, 04:29 PM IST

अबब! बाहुबली-2नं 25 दिवसांमध्ये कमावले 1600 कोटी

बाहुबली-2 म्हणजेच बाहुबली द कनक्ल्युजन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोजच वेगवेगळे रेकॉर्ड करताना दिसत आहे.

May 22, 2017, 10:59 PM IST

अनुष्काच्या 'फिल्लौरी'चा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड

प्रदर्शित होताच अनुष्का शर्माच्या 'फिल्लौरी' या सिनेमानं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Mar 25, 2017, 05:20 PM IST

बक्कळ कमाई करणारे बॉलिवूड सिनेमे!

बक्कळ कमाई करणारे बॉलिवूड सिनेमे!

Jan 27, 2017, 03:59 PM IST