Cold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर
Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे.
Nov 19, 2022, 10:27 AM ISTCold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा....
दीर्घकाळ टिकलेला पावसाळा बराच दूर गेला असून, राज्यात अगदी हळुवारपणे थंड़ीची (Cold wave in maharashtra) चाहूल लागताना दिसत आहे. निफाडमध्येही तापमानात लक्षणीय घट
Nov 7, 2022, 08:29 AM ISTराज्यात पुन्हा थंडीचा कडाका, तापमानात आणखी घट होणार
Cold wave in Maharashtra : राज्यात पुन्हा थंडी अवतरणार आहे. सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
Feb 8, 2022, 08:59 AM ISTVideo : महाराष्ट्रात आज थंडीची लाट
Report IMD Alert Winter Cold Wave In Maharashtra
Jan 31, 2022, 07:50 AM ISTकाळजी घ्या! या भागांमध्ये आणखी थंडीचा कडाका वाढणार- IMD
Cold wave will remain Today nad Tomorrow
Jan 30, 2022, 04:30 PM ISTहुडहुडी कमी होणार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज
2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासंदर्भातील अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.
Jan 30, 2022, 08:24 AM ISTCold wave | राज्यात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम; पिकांनाही फटका
Cold wave in maharashtra : उत्तर महाराष्ट्र थंडीनं गारठला आहे. नाशिकच्या निफाडमध्ये या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडचा पारा 4.4 अंश सेल्सिअस इतकं खाली गेला आहे.
Jan 29, 2022, 10:34 AM ISTCold Wave | थंडीचा आलाय वैताग, कधी होणार कमी? IMD ने दिलं उत्तर...
IMD उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील थंडीची लाट शनिवारनंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे,
Jan 29, 2022, 09:43 AM ISTमहाराष्ट्र गारठला, नागरिक काय म्हणतायेत ऐकलं का?
Dhule People Reaction On Cold Wave In Winter Season
Jan 28, 2022, 11:10 AM ISTमहाराष्ट्रात थंडीची लाट, पिकांची वाट; पाहा काय परिस्थिती
Dhule Nandurbar Cold Wave Continues As Temperature Drops Below 5 Degree
Jan 28, 2022, 10:35 AM ISTWeather Update: पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, या राज्यांमध्ये पाऊसही पडणार; IMDचा इशारा
Weather Update: महाराष्ट्रात काही भागात येत्या दोन-तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामानात मोठी घट दिसून येईल.
Jan 28, 2022, 08:01 AM ISTCold wave | खानदेशात हुडहुडी! थंडीमुळे केळी, पपई इत्यादी पिकांवर परिणाम
Cold wave in Jalgaon, Dhule, Nandurbar, Nifad : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ थंडीनं गारठणार आहे.. आज राज्याच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं दिलीये. त्यामुळे किमान तापमान आणखी खाली कोसळण्याची शक्यता आहे..
Jan 27, 2022, 11:53 AM IST