या कारणामुळे राज्यातील थंडीचा जोर कायम
बुरेवी चक्रीवादळ निवळलं आहे. या वादळाचा राज्याच्या वातावरणावर फारसा परिणाम झालेला नाही. यामुळे पुढील
Dec 7, 2020, 04:13 PM ISTराज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ
येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता
Dec 7, 2020, 08:17 AM IST
थंडीचा कडाका वाढणार; 'या' ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार....
Feb 9, 2020, 03:48 PM ISTनिफाडमध्ये निच्चांकी पारा; तापमान ६ अंशांवर
२४ तासांतच निफाडचा पारा तब्बल ५ अंशाने खाली आला आहे.
Jan 30, 2020, 08:11 AM ISTथंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली
तापमानाचा पारा खाली घसरल्यानं नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.
Jan 21, 2020, 04:59 PM ISTविदर्भसोडून राज्यात सर्वत्र थंडीची हुडहुडी
नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये पारा २.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. गेल्या २४ तासांत तब्बल
Jan 17, 2020, 06:43 PM ISTमुंबईत पारा 15 अंशावर तर दिल्लीत 5 अंशावर
आज सकाळी सकाळी प्रत्येक मुंबईकराला हुडहुडी भरली होती, कारण मुंबईत थंडीचा जोर वाढलाय.
Jan 1, 2020, 10:55 AM IST१९०१ सालानंतर दिल्लीतील डिसेंबर महिन्याचा सर्वात थंड दिवस
यंदाच्या डिसेंबर महिन्यात कमाल सरासरी तापमान १९ अंशांपेक्षाही खाली घसरले आहे.
Dec 30, 2019, 11:03 PM ISTशिमल्याहूनही दिल्लीत थंडीचा कडाका
तब्बल २२ वर्षांनंतर पडली इतकी थंडी .....
Dec 29, 2019, 09:49 AM ISTदेशासह राज्यातही थंडीचा कडाका; धुळ्यात पारा ६ अंशांवर
हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
Dec 28, 2019, 08:44 AM ISTखान्देशात थंडीची लाट, जळगाव 10.04 सेल्सियस
खान्देशातील तीनही जिल्ह्यातील तापमानाचा पारा नीचांकी स्तरावर आला आहे.
Dec 27, 2019, 11:57 AM ISTदिल्लीत यंदाच्या डिसेंबरमध्ये शतकातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद
उत्तर भारतात थंडीची लाट....
Dec 27, 2019, 08:42 AM IST