cold wave

Weather Updates :मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं हुडहुडी, उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा आणखी दोन दिवस परिणाम

Weather Forecast  :  मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होईल.

Jan 15, 2023, 08:00 AM IST

Weather Update : मुंबईत अचानक तापमान वाढ! दोन दिवसांनी होणार मोठी उथापालथ; स्वत:ला जपा

Latest Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आलेली असतानाच. महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसू लागले. पाहून घ्या पुढच्या दोन दिवसांमध्ये काय असेल परिस्थिती... 

 

Jan 14, 2023, 07:31 AM IST

Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये तुफान हिमस्खलन; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

बर्फाचा डोंगर कोसळतानाचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. आणखी काहीजण बर्फाखाली गाडले गेल्याची भिती व्यक्त केली जात. या ठिकाणी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

Jan 12, 2023, 07:02 PM IST

Maharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे

Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)

Jan 11, 2023, 11:56 AM IST

Rain Prediction Weather Update: थंडीचा ऑरेंज अलर्ट! कुठे पाऊसधारा, कुठे बर्फवृष्टी तर कुठे झोंबणारा गार वारा

Rain Prediction Weather Update: हवामानाचे रंग इतक्या वेगानं बदलत असताना सर्वसामान्यांसोबतच याचे थेट परिणाम आता पिकांवरही दिसू लागले आहेत. ऐन थंडीच्या दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. 

Jan 11, 2023, 07:21 AM IST

Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय 'इथं' येणार पाऊस पाहा वाट

Weather Update : एकिकडे बोचरी थंडी वाढत असतानाच पावसाची हजेरी म्हणजे डोक्याचा 'ताप' आणखी वाढणार. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील या सर्व बदलांचे परिणा नागरिकांच्या आरोग्यावरही होणार आहेत. त्यामुळं काळजी घ्या.... 

 

Jan 10, 2023, 07:44 AM IST

Cold Wave : UP मध्ये भयानक थंडी; शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने जीवाला धोका

उत्तरप्रदेशच्या कानपूरमधून थंडीची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. येथे 24 तासांत 16 जणांचा हार्टअटॅकमुळे(Heart attack) मृत्यू झाला आहे. हाडं गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे

Jan 9, 2023, 11:28 PM IST
Cold wave in Maharashtra in next 48 hours warning of Meteorology Department  PT41S

Maharashtra Cold Wave | महाराष्ट्र गारठणार? 48 तासांत थंडीची लाट

Cold wave in Maharashtra in next 48 hours warning of Meteorology Department

Jan 9, 2023, 07:00 PM IST
Mumbai Weather Update Cold caught the throat of Mumbaikars, what are the causes of sore throat? PT1M2S

Mumbai Cold Wave | थंडीने पकडला मुंबईकरांचा गळा, घसादुखीची कारणं काय?

Mumbai Weather Update Cold caught the throat of Mumbaikars, what are the causes of sore throat?

Jan 9, 2023, 06:05 PM IST

Weather Update : देशातील 'ही' राज्ये थंडीने गोठणार; हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर हाय अलर्ट जारी!

Weather Update : थंडीच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या अलर्टनंतर शाळांची सुट्ट्यां वाढवण्यात आल्याच्या सूचना रविवारी जारी करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे

 

Jan 9, 2023, 09:19 AM IST

Mumbai Air pollution: मुंबईकरांनो, श्वास घेताय? सावधान! अतिधोकादायक ठरतेय हवा

Mumbai Air pollution: मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारं शहर.... पण मुंबई म्हणजे गुदमरणारं शहर.... हे तुम्ही कधी ऐकलंय का? कारण सध्या इथं अशीच परिस्थिती आहे. 

Jan 7, 2023, 02:47 PM IST

Weather Update : हिमाचलहूनही दिल्ली थंड, पाहा महाराष्ट्रातील तापमानाचा अचूक अंदाज

Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट येणं, तापमान उणेच्या खाली जाणं ही काही नवी बाब नाही. पण, दिल्लीमध्ये तापमान चक्क हिमाचल प्रदेशहूनही कमी होणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे.... 

Jan 7, 2023, 08:05 AM IST

Latest Weather Update : स्वेटर, कानटोप्या बाहेर काढा; मुंबईत येतेय थंडीची लाट

Latest Weather Update : मुंबईत थंडी कधी पडणार हाच प्रश्न तुम्हीही विचारत असाल, तर या विकेंडला तुम्हीही तांबडा- पांढरा रस्सा करण्याचा बेत आखू शकता. कारण, कडाक्याच्या थंडीतून तोच तुम्हाला तारु शकतो. 

Jan 6, 2023, 04:40 PM IST

Weather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा

Weather Rain Update : राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. तुम्ही कुठं जाताय? तयारीनं जा.... 

Jan 6, 2023, 09:00 AM IST