coimbatore

'या' चिमुकलीचा Video आठवतो का? आई सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली, की तिनं जीवच दिला

घटनेच्या 21 दिवसांनंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर ती महिला आई वडिलांच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. सत्य घटना न जाणून घेता त्यांनी त्या आईला ट्रोल केलं अन्...

May 21, 2024, 12:39 PM IST

Viral Video : महिलेचा गळा पकडून कारसोबत फरफटत नेले आणि... नराधमांचे धक्कादायक कृत्य

तामिळनाडूतील  हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल. या महिलेचे नशिब बलवत्तर म्हणून या महिलेचा जीव वाचला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

May 17, 2023, 04:13 PM IST

National Anthem: भारतीय राष्ट्रगीतामुळे विमानतळावर पडला गेला UAE रिटर्न बंगलादेशी

Bangladeshi Coimbatore Airport: तो विमानतळावर उतरल्यानंतर इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडे भारत सरकारकडून देण्यात येणारी कागदपत्रं होती. यामध्ये पासपोर्ट, जन्माचा दाखला आणि आधारकार्डही त्याच्याकडे होतं.

Jan 25, 2023, 05:42 PM IST

Video: डिलिव्हरी बॉयच्या कानशिलात लगावणं पडलं महागात, वाहतूक पोलिसाला मिळाली अशी शिक्षा

एका क्षुल्लक कारणावरून वाहतूक हवालदार एका डिलिव्हरी बॉयला कानशिलात लगावताना दिसत आहे.

Jun 7, 2022, 02:44 PM IST

तामिळनाडूत बस - ट्रक भीषण अपघातात १९ जण जागीच ठार

तामिळनाडूत कोईंबतूरमध्ये झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात १९ जण ठार झालेत.  

Feb 20, 2020, 08:55 PM IST

रेल्वेचे प्रवाशांसाठी मोठे गिफ्ट, आजपासून दहा नव्या रेल्वे

 भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी त्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. 

Oct 15, 2019, 11:44 AM IST

समुद्रमार्गे भारतात सहा दहशतवादी घुसल्याची माहिती, हायअलर्ट जारी

चेन्नईच्या पोलीस आयुक्तांनी शहरात अतिसतर्कतेचे आदेश दिले आहे

Aug 23, 2019, 01:27 PM IST

CCTV फुटेज : भाजप नेत्यावर पेट्रोल बॉम्बनं हल्ला

तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये भाजप नेत्याच्या गाडीवर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला करण्यात आला... आणि ही घटना सीसीटीव्हीतही कैद झालीय.

Mar 21, 2018, 10:22 AM IST

सेल्फीच्या नादात तरुणाचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता पून्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.

Sep 10, 2017, 08:44 PM IST

दोन बसचे खतरनाक आणि जीवघेणे रेसिंग, सोशल मीडियावर व्हायरल

 तामिळनाडूच्या कोयंबतूर येथील एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

May 1, 2017, 07:11 PM IST

जेव्हा या अभिनेत्याचा झाला भुताशी सामना... व्हिडिओ केला शेअर

प्रसिद्ध तमिळ अभिनेता सूरीने स्वत: भूत पाहिल्याचा दावा केला आहे. एका सुनसान रस्त्यावरुन गाडीने जात असतांना अचानक त्यांच्या पाया खालची जमीन सरकली. समोर असलेलं दृश्य पाहून ते ओरडले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे.

Aug 23, 2016, 11:58 AM IST