चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे

Updated: Sep 15, 2016, 12:09 PM IST
चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे  title=

मुंबई: आपण रोज दिवसातून दोन वेळा चहा किंवा कॉफी घेतो. यातील कॅफीन शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परीणाम करतो. चहा आणि कॉफीच्या सेवनाने आरोग्याला धोका आहे. यामुळे आपण घरबसल्या मोठ्या आजारांना आमंत्रण देत असतो. 

चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे:   

1. मधुमेहाचा धोका टळतो

2. डोकेदुखी कमी होईल

3. वजन कमी होण्यास मोठी मदत होईल

4. शांत झोप येईल

5. नेहमी आनंदी राहाल

6. रोज योग्य आहार घ्याल

7. हृदय रोगाच्या समस्यांपासून दूर राहाल

8. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील

9. दातांना मजबूती मिळेल