तिसऱ्यांदा देवा भाऊ! फडणवीस, शिंदे की पवार? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?
Maharashtra New CM : अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतलीय. महाराष्ट्राचे या त्रिमूर्तींमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण आहे माहितीये तुम्हाला?
Dec 5, 2024, 06:56 PM ISTMaharashtra Politics: मोठी बातमी! 'कार्यकर्त्यांनो कामाला लागा..अजित पवार होणार मुख्यमंत्री'
Nilesh Lanke Claims Ajit Pawar will be CM : अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंकेंच्या या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.
Feb 10, 2023, 12:00 PM ISTमहाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे.
Nov 3, 2022, 08:27 PM ISTपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली.
Nov 2, 2022, 08:22 PM ISTपुण्यात PFI विरोधात मनसे आक्रमक, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत झेंडा जाळला
या आंदोलनादरम्याम पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
Sep 25, 2022, 02:03 PM ISTतूर खरेदीमध्ये मोठा घोटाळा - मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
इतकच नाही तर अद्यापही ही तूर खरेदी सुरु रहाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात दिली.
Apr 30, 2017, 06:34 PM IST