Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे
Health Tips : रोजच्या आहारात लवंग समाविष्ट करण्याचे 10 फायदे
Oct 25, 2024, 01:19 PM ISTस्पर्म काऊंट वाढेल; पुरुषांना महिनाभरात रिझल्ट देईल गरम मसाल्यातील 'हा' पावरफुल पदार्थ
लवंग हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. यामुळे खाद्य पदार्थांना एक वेगळाच स्वाद येतो. मात्र, लवंग मध्ये औषधी गुणधर्म देखील आहेत. लवंग आरोग्याला फायदेशीर आहे. पुरुषांसाठी लवंग वरदान आहे.
Sep 14, 2024, 06:30 PM ISTस्पर्म काऊंट वाढतो; पुरुषांसाठी वरदान आहे गरम मसाल्यातील 'हा' पदार्थ
स्पर्म काऊंट वाढतो; पुरुषांसाठी वरदान आहे गरम मसाल्यातील 'हा' पदार्थ
May 3, 2024, 11:29 PM ISTलवंग खाण्याचे शरीराला मिळतात तिप्पट फायदे, पण योग्य वेळ कोणती?
लवंग खाल्ल्याने शरीराला मिळतात तिप्पट फायदे, पण योग्य वेळ कोणती?
Nov 28, 2023, 07:03 PM ISTस्पर्म काऊंट वाढतो आणि.. पुरुषांसाठी वरदान आहे लवंग
स्पर्म काऊंट वाढतो आणि.. पुरुषांसाठी वरदान आहे लवंग
Nov 26, 2023, 11:07 PM ISTरिकाम्या पोटी लवंग चघळण्याचे आहेत 'हे' 7 फायदे
महत्त्वाचे स्थान आहे. अनेकदा आपल्याला काही त्रास होत असले तर आपली आजी आपल्याला घरगुती उपाय सांगते. यात अनेकदा आपल्या किचनमधील लवंगचा समावेश असतो. तर लवंग खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
Oct 8, 2023, 04:29 PM ISTपुरुषांनी शरीराच्या 'या' भागाला लावा लवंग पावडर, वाढेल ताकद
Clove Powder:घसा दुखत असेल तर दोन ग्रॅम लवंग पावडर पाण्यात उकळा. हे पाणी गाळून प्या.
याने घसा साफ होईल. तोंडाला वास येत असेल तर दररोज जेवल्यानंतर एक लवंग खा. दात दुखत असेल तर कापसाच्या मदतीने लवंग लावा. यामुळे दात ठणकणे बंद होईल. लवंग आणि जायफळ वाटून नाभीवर दररोज रात्री लावा. यामुळे पुरुषांची लैंगिक ताकद वाढते. दररोज 1 लवंग खाल्ल्याने पुरुषांचे स्पर्म काऊंट वाढते.
health news: एवढीशी लवंग पण फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल
Dec 27, 2022, 04:34 PM IST