climate change

अवकाळी पाऊस का पडतो?

Unseasonal Rains:मुंबईवर सध्या अवकाळी पाऊस कोसळलाय. दरवर्षी जून महिन्यात येणारा पाऊस आता मे महिन्यात आलाय.त्यामुळे अवकाळी पाऊस का कोसळतो? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. अवकाळी पावसाचा परिणाम केवळ कृषी क्षेत्रावर होतो. तसेच अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांवरही होतो.हवामानातील बदलामुळे अप्रत्याशित हवामानाचा परिणाम होऊन अवकाळी पाऊस कोसळतो. 

May 13, 2024, 05:40 PM IST

2050 पर्यंत पाण्याखाली जाणार भारतातील 'हे' प्रमुख भाग?

Climate Change India: 2050 पर्यंत मुंबईतील साधारण 998 इमारती आणि 24 किमी रस्ता वाढत्या जलस्तरामुळे प्रभावित होईल. याच कारणामुळे 2050 पर्यंत चेन्नईत 55, कोच्चीमध्ये साधारण 464 इमारतींचं नुकसान होईल. तिरुवअनंतपुरममध्ये 387 इमारती, विशाखापट्टणमध्ये साधारण 206 घरे आणि 9 किमीचा रस्ता बुडण्याची शक्यता आहे. 2050 पर्यंत भारताच्या चारही बाजुला समुद्राच्या पाण्याचा जलस्तर वाढण्याचा धोका आहे. या सर्व घटनांमागे जलवायू परिवर्तन हे कारण आहे.

May 5, 2024, 12:14 PM IST

वेळीच व्हा सावध! मलेरियामुळे 78 मृत्यू, तर 72 हजार जणांना लागण, डास चावल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे

World Malaria Day: दरवर्षी प्रमाणे 25 एप्रिलला जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. लोकांना मलेरियाबद्दल जागरुक करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.  

Apr 25, 2024, 04:31 PM IST

'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'

Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरु असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल अशा सगळीकडे पावसाचं पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. 

 

Apr 17, 2024, 03:36 PM IST

पृथ्वीचा वेग मंदावतोय? संपूर्ण जीवसृष्टीला संकटात टाकणारी 'वेळ' नजीक

Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असून, आता या जीवसृष्टीला आधार देणारी पृथ्वीही  संकटात आल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

Apr 4, 2024, 11:58 AM IST

पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर

UN Report On Warmest Decade: हवामान बदलाची जागतिक स्तरावर चिंता वाढवणारी बातमी. जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडले? 

Mar 20, 2024, 10:06 AM IST

चिंता वाढली! पुढच्या 10 वर्षांत जगातून नष्ट होणार 'हा' भाग; बदल धडकी भरवणार...

World in next 10 years : भविष्य कोणी पाहिलंय... असं म्हणत भविष्याविषयी बोलू लागलं की अनेकांचीच प्रतिक्रिया असते. पण, आता हेच भविष्य चिंता वाढवणार आहे. 

 

Mar 7, 2024, 04:49 PM IST

चिंता वाढवणारी बातमी; मार्च महिन्यातच तापमान 40 अंशांचा आकडा गाठणार?

Global Warming Latest News: यंदाच्या वर्षी अपेक्षित थंडी पडलेली नाही. परिणामी आता ही थंडी आवरता पाय घेतानासुद्धा हवामानातील एक मोठा बदल सर्वांनाच चिंतेत टाकून जाताना दिसत आहे. 

Feb 5, 2024, 11:41 AM IST

पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं पछाडणार?

Ghost Towns : एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी शांतता सुरुवातीला हवीहविशी वाटते तिच शांतता एका क्षणानंतर मात्र अंगावर येते. 

 

Jan 18, 2024, 03:28 PM IST

Health Tips : सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा! अशा विचित्र वातावरणात 'या' गोष्टींची काळजी घ्याच

Winter care Tips In Marathi: वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांचा सामना करवा लागतो. अचानक वाढलेली उष्णता आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते. 

Jan 14, 2024, 11:11 AM IST

तुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात

Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या... 

Jan 9, 2024, 02:45 PM IST

बिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी

जर तुम्ही बिअर पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण एका अभ्यासानुसार बिअरचा दर्जा आणि प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे समजून घ्या. 

 

Oct 13, 2023, 12:11 PM IST

World Animal Day: पुढच्या पिढीला कधीच पाहता येणार नाहीत हे 10 प्राणी!

पुढच्या पिढीला कधीच पाहता येणार नाहीत हे 10 प्राणी!

Oct 4, 2023, 03:38 PM IST

एशियन टायगर मच्छर काय आहे? डेंग्यू, चिकनगुनीयाला ठरतेय कारणीभूत

Asian Tiger Mosquito: एशियन टायगर मच्छार हे माणसांसोबत प्राण्यांचे रक्तही पितात. त्यामुळे त्यांना जंगल डास असेही म्हणतात. एशियन टायगर मच्छरचे मूळ दक्षिण पूर्व आशियातील आहे. पण आता हे मच्छर युरोपियन देशांव्यतिरिक्त अमेरिकेतही पसरले आहेत.

Sep 4, 2023, 05:41 PM IST