cigarettes

तुम्ही रोज चहा आणि सिगारेट एकत्र पितात का? दीर्घकाळ राहतो 'हा' आजार

Tea and Cigarette Side Effects : चहा - सुट्टा हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं समोर आलंय. या कॉम्बिनेशनमुळे दीर्घकाळ तुम्हाला बद्धकोष्ठताची समस्या राहते. 

Dec 15, 2024, 07:24 PM IST

Health Tips : 'या' प्रकारचा टरबूज 5 सिगारेटपेक्षा जास्त हानिकारक? थोडाही निष्काळाजीपणा..

Health Tips : लाल लाल टरबूज खायला लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतं. पण टरबूज खाण्याबद्दल आपण हमखास ही चूक करतो. अशा प्रकारचा टरबूज आपल्या शरीरासाठी घातक ठरु शकतो. 

Jun 18, 2024, 09:09 AM IST

हुक्का बारवर बंदी, 21 वर्षाखालील मुलांना सिगारेट नाही, नियम तोडल्यास 3 वर्षींची शिक्षा...कायद्यात सुधारणा

कर्नाटक सरकारने सिगारेट आणि तंबाखूच्या विक्रीशी संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच हुक्का बारवरही बंदी घालण्यात आली आहे.

Feb 21, 2024, 07:55 PM IST

सिगारेट ओढल्याने खरंच ओठ काळे पडतात का? नेमकं सत्य काय?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जास्त धुम्रपान केल्याने ओठ काळे पडू शकतात. यामागे नेमकं काय कारण आहे ते समजून घ्या

 

Dec 8, 2023, 07:07 PM IST

ई सिगारेटने...दम मारो दम; शरीरासाठी 'हे' आहेत दुष्परिणाम

तरुणांमध्ये सध्या ई सिगारेट ओढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच ई सिगारेटचे उत्पादन करण्यास, आयात-निर्यात, विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली आहे. असे असतानाही परदेशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून उत्पादित होणाऱ्या ई सिगारेट भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्याची विक्री करण्यात येते.

Oct 7, 2022, 05:05 PM IST

धुम्रपान करण्यांमध्ये कोरोनाचा अधिक धोका? जाणून घ्या तज्ञांचं म्हणणं

कोरोनाच्या भयंकर विळख्यात आरोग्य तज्ञांचा सल्ला...

Mar 28, 2020, 07:39 AM IST

व्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला

शनिवारी एकीकडे सलमानला जामीन मिळाला तर बलात्काराचा आरोपी असलेल्या आसारामविरुद्ध अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता २५ एप्रिल रोजी निर्णय सुनावला जाईल. 

Apr 7, 2018, 07:19 PM IST

सावधान : अल्पवयीन मुलांना सिगारेट, टोबॅको विकली तर...

आता, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा टोबॅकोचा समावेश असलेले पदार्थ विकणं हा देखील फौजदारी गुन्हा (क्रिमिनल ऑफेन्स) आहे. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. 

Jan 15, 2016, 05:02 PM IST

सिगारेटपेक्षा ही जास्त घातक 'डासांची अगरबत्ती'

फुफ्फुसांना होणारा आजार सीओपीडी हा मुख्यतः धुरामुळे होतो. या आजारामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही अमेरिका आणि युरोपपेक्षा चार पट जास्त भारतात आहे . 

Nov 22, 2015, 01:30 PM IST

पेट्रोल डिझेल २ रुपयांनी महाग होणार

 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील करांमध्ये वाढ केली आहे. यात पेट्रोल-डिझेलवरील करात २ रुपयांनी वाढ केली आहे. तर सिगारेट, दारू, शीतपेय, हिरे आणि सोने यांच्यावरील करातही वाढ करण्यात आली आहे. 

Sep 30, 2015, 03:11 PM IST

महाराष्ट्रात खुल्या सिगारेटच्या विक्रीस बंदी

महाराष्ट्र सरकारने खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. खुल्या सिगारेटवरील विक्रीवर सरकारकडून पुन्हा एकदा कठोर भूमिका घेण्यात आली आहे. 

Jun 2, 2015, 08:12 PM IST

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास २० हजारांचा दंड?

देशात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन कमी व्हावं यासाठी लवकरच कठोर नियमावली येण्याची चिन्हं असून यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास तब्बल २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसंच सिगारेटची सुट्या विक्री करण्यावरही निर्बंध घालावे, असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे. 

Sep 10, 2014, 11:24 AM IST

21 वर्षांखालील तरुण-तरुणींना सिगरेट खरेदी बंदी

तरुण-तरुणींना सिगरेटचे वेसन मोठ्याप्रमात लागले आहे. तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी २१ हून कमी वय असलेल्या तरुण-तरुणींना रविवारपासून सिगारेट खरेदी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी न्यूयॉर्क प्रशासनाने घातली आहे.

May 20, 2014, 08:15 AM IST

ब्रिटनमध्ये दारू, सिगरेट देऊन कैदी महिलांकडून सेक्स

ब्रिटनमधील एका रिपोर्टनुसार तुरुंगातील महिलांच्या वाईट परिस्थितीने एक वेगळेच सत्य पुढे आणले आहे. हे सत्य एका अहवालाचा दावा देऊन करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील जेलमधील महिलांना दारू आणि सिगरेट देऊन याबदल्यात त्यांच्याकडून सेक्स करण्यास भाग पाडले जात आहे.

Feb 26, 2014, 12:43 PM IST

विमानात सिगारेट पिणं पडलं महाग...

विमानात सिगरेट पिण किती महाग पडू शकत हे जर्मनीताल मथियास जॉर्ग या व्यक्तीने या संबंधी कधी विचार देखील केला नसेल. ५४ वर्षीय मथियास जॉर्ग हे सिंगापूर ते ब्रिस्बेन जाणाऱ्या विमानात बसले. विमानात मथियास जॉर्ग यांना सिगरेट पिण्याची तलब लागी आणि त्यांनी विमानातच सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न केला. साडेसात तासाच्या या प्रवासात जॉर्ग यांनी अनेक वेळा विमानात सिगरेट पिण्याचा प्रयत्न केला.

Jan 6, 2014, 04:56 PM IST