cid

CID मधील दयाला का आला राग...

सोनी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय शो सीआयडी 27 ऑक्टोबरपासून बंद होत आहे. या शोला 21 वर्षे झाली आहेत. अचानक हा शो बंद केल्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आणि कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील कलाकारांनाही कळत नाही की सोनी वाहिनीने असा निर्णय का घेतला आहे. 

Oct 25, 2018, 01:51 PM IST

या दिवशी CID चा शेवटचा एपिसोड

पाहा हे खास एपिसोड 

Oct 24, 2018, 10:04 AM IST

तब्बल 21 वर्षांनंतर CID मालिका होणार बंद

 मालिका बंद होत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. 

Oct 23, 2018, 08:47 AM IST

'विश्वास'घाताची सीआयडी चौकशी होणार, वायकरांची घोषणा

एसआरए गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त सीईओ विश्वास पाटलांची सीआयडीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत घोषणा केलीय. 

Mar 13, 2018, 03:10 PM IST

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी डॉक्टरची सीआयडीकडून चौकशी

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी दररोज नवे खुलासे होत असून आता पुन्हा एक नवा खुलासा झालाय. अनिकेत हत्ये प्रकरणी एका खाजगी डॉक्टरची सीआयडीकडून चौकशी करण्यात आलीये.

Nov 21, 2017, 08:39 AM IST

सांगलीतील बड्या अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी

आता पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षकांची सीआयडी चौकशी होणार आहे. 

Nov 16, 2017, 03:07 PM IST

सीआयडीतर्फे वाहनं जप्त करण्याची कारवाई

कामटेला पाठीशी घालणा-या वरिष्ठ अधिका-यांवर अजून कारवाई का नाही, झाली यामुळे नागरिक आक्रमक झालेत.  

Nov 12, 2017, 05:04 PM IST

अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी ३ वाहनं जप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 01:44 PM IST

सलील सिंग यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन

'सावधान इंडिया' आणि 'सीआयडी' या दोन लोकप्रिय हिंदी मालिकांचे दिग्दर्शन करणार्‍या सलील सिंगचे अचानक हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

Oct 25, 2017, 07:12 PM IST

अ‍ॅक्टर होण्याआधी स्पोर्टमन होता दया, कमाई वाचून व्हाल हैराण

‘सीआयडी’ मालिकेतील इन्स्पेक्टर म्हणजेच दयानंद शेट्टी, जो दरवाजे तोडण्याच्या खास स्टंटसाठी लोकप्रिय आहे. या मालिकेत जेव्हावी एसीपी प्रद्युमनला गुन्हेगाराला शोधण्यासाठी कुठे जायचं असतं, तिथे दरवाजा तोडण्यासाठी दया हा त्यांची पहिली पसंत असतो.

Sep 4, 2017, 07:08 PM IST

कोट्यवधी रूपयांची चोरी, मात्र आरोपीच्या दिमतीला सीआयडी

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे या दोघांच्या दिमतीला एक व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Aug 5, 2017, 08:14 PM IST

बेपत्ता ‘जय' वाघच्या तपासासाठी सीआयडी चौकशी

सर्वांचे लक्ष वेधणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय' वाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. मात्र, त्याचा पत्ता लागत नसल्याने अखेर सीआयडीची मदत घेण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाघाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिलेत.

Aug 27, 2016, 10:50 PM IST

शॉर्ट ब्रेकनंतर सीआयडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

सोनी चॅनेलवरील प्रसिद्ध सीआयडी टीव्ही शो गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर दिसत नाहीये. त्यामुळे हा शो बंद झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र हा शो लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण खुद्द सीआयडीमधील एसीपी प्रद्युम्न म्हणजेच शिवाजी साटम यांनी दिलेय. 

May 26, 2016, 10:39 AM IST

अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

(अजित मांढरे, झी २४ तास) राज्यभरात गाजत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आल्याची माहिती, राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली आहे.

Oct 29, 2015, 06:41 PM IST