पनीर खाण्यापूर्वी काळजी घ्या! 'या' लोकांनी पनीरला नाही म्हणावे
पनीर खाण्यापूर्वी काळजी घ्या! 'या' लोकांनी पनीरला नाही म्हणावे | Be careful before eating paneer These people should say no to paneer
Dec 8, 2024, 04:59 PM ISTतुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलयं? तर दिसतील 'ही' लक्षणं
कोलेस्टेरॉल असा पदार्थ आहे जो आपल्या शरीरात आहे आणि काही पदार्थांमध्ये आपण खातो. कोलेस्टेरॉलचे चांगले संतुलन राखणे महत्वाचे आहे कारण ते जास्त प्रमाणात आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.कोलेस्टेरॉल हा एक शब्द आहे जो आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? त्याचे नेमकं किती प्रमाण असलं पाहिजे जाणून घ्या.
May 5, 2024, 11:39 AM ISTजेवणानंतर की जेवणाआधी? ताक पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीय का?
ताक हा दह्यापासू्न बनलेला पदार्थ आहे. ताक आपल्या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने नेहमीच फायदेशीर ठरत असतो. उन्हाळ्याच्या काळात ताक पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं. तुम्हाला ताक पिण्याचे फायदे माहितीये का?
Apr 29, 2024, 02:34 PM ISTCholestrol Level : तुमचं वय किती ? कोलेस्ट्रॉलची पातळी किती असायला हवी...जाणून घ्या सर्वकाही
Cholestrol level : आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक (heart attack) तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल (good cholestrol) शरीरासाठी उत्तम मानलं जातं.
Jan 10, 2023, 06:17 PM ISTCholestrol : Chicken खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं ? जाणून घ्या सर्वकाही
chicken increse cholestrol in bodies चिकन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक, हे तुम्ही हा मांसाहारी पदार्थ कसा शिजवला यावर अवलंबून असेल. जर तुम्ही चिकन शिजवताना असे तेल जास्त वापरले असेल, जे जास्त सॅच्युरेटेड फॅट असेल तर ते कोलेस्ट्रॉल वाढवते
Jan 6, 2023, 10:39 AM ISTCholesterol levels : वयोमानानुसार तुमची कोलेस्ट्रॉल लेवल किती असली पाहिजे? जाणून घ्या एका क्लिकवर
आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं. जाणून घेऊया, तुमच्या वयानुसार शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल (Cholesterol level) किती असलं पाहिजे
Jan 1, 2023, 05:43 PM ISTCholesterol नियंत्रणात ठेवायचंय मग 'हे' आहेत लसणाचे आरोग्यादायी फायदे...
जाणून घेऊया लसणाचे गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे.
Oct 12, 2022, 09:23 PM ISTकाकडी खाल्ल्याने वाईट Cholesterol ची पातळी खरंच घटते? काय आहे सत्य!
भारतात, जेवणाची चव वाढवण्यासाठी, कोशिंबीरीचं सेवन केलं जातं. दरम्यान आपल्या कोशिंबीरीमध्ये निश्चितपणे काकडीचा समावेश केला जातो.
Oct 11, 2022, 07:50 AM ISTCholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी किचनमधील 'हा' मसाला करेल मदत
खराब कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो.
Sep 24, 2022, 07:36 AM ISTहितगुजः कोलेस्ट्रॅाल 12 ऑगस्ट 2014
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2014, 07:00 PM IST