Red Sky: निळं नाही तर लाल रंगाचं आकाश, वैज्ञानिकही चक्रावले
तूम्ही कधी लाल रंगाचं आकाश पाहिलं आहे का ? असा प्रश्न जर तूम्हाला विचारला तर तूम्ही नाही असेच उत्तर द्याल. मात्र तसे अजिबात नाही आहे. कारण या देशात लाल रंगाचे आकाश आले आहे. हा रंग पाहून नागरीक घाबरले आहेत, तर वैज्ञानिकांनाही या लाल रंगाच्या आकाशा मागचे गुढ उकळण्यात अपयश आले आहे.
May 9, 2022, 09:36 PM ISTचीनमध्ये कोरोनाचा उद्रेक, या दोन मोठ्या शहरांत संपूर्ण लॉकडाऊन
China Covid Lockdown: कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका चीनमध्ये वाढला आहे. चीनमधील सर्वात गजबजलेले आणि मोठे शहर शांघाईमध्ये (Shanghai) लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
Mar 28, 2022, 11:24 AM IST