ठाकरे मंत्रिमंडळातील दोन खात्यात बदल, जयंत पाटील यांना हे मिळाले खाते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आले. मात्र, या खातेवाटपात थोडासा बदल करण्यात आला आहे.
Dec 14, 2019, 03:54 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM ISTमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
Dec 11, 2019, 05:31 PM ISTमुंबई । १० रुपयांत थाळी उपलब्ध करुन देण्यासाठी हालचाल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केली आहे. महापालिका तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या उपाहारगृहात १० रुपयांची जेवणाची थाळी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केलाय.
Dec 10, 2019, 11:45 AM ISTशिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही, खाते वाटपात चढाओढ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गृहमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
Dec 6, 2019, 11:26 PM ISTडॉ. आंबेडकरांचे स्मारक जगाला प्रेरणा देणारे असेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला प्रेरणा देणार असेल.
Dec 6, 2019, 06:42 PM ISTमुंबईचा २०३० पर्यंत सर्वांगीण विकासाबरोबर परवडणारी घरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई २०३० दृष्टिक्षेप यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर.
Dec 5, 2019, 08:55 PM ISTबेळगाव सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमाप्रश्नावर येत्या शनिवारी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक बोलावली आहे.
Dec 5, 2019, 06:59 PM ISTठाकरे सरकारचा भाजपला पहिला मोठा दणका, ३१० कोटी कर्ज हमीचा निर्णय रद्द
भाजपशी संबधीत नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या ३१० कोटींच्या कर्ज हमीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रद्द करत मोठा दणका दिला.
Dec 4, 2019, 10:34 PM ISTमुंबई । ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
Dec 4, 2019, 12:15 AM ISTमुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पायाभूत सुविधेसाठी बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पायाभूत सुविधा बैठक
Dec 4, 2019, 12:10 AM ISTआधीच्या कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
Dec 3, 2019, 08:55 PM ISTउद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Dec 3, 2019, 04:47 PM ISTउद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटप
नव्या मंत्र्यांच्या बंगले वाटपानंतर आता मंत्रालयातील दालनांचेही वाटप करण्यात आले आहे.
Dec 3, 2019, 03:51 PM ISTमुंबई । 'नाणार' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
'आरे' कारशेड आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प आणण्यात येणार होता. त्यावेळी या प्रकल्पाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. जमाबवंदी असताना आंदोलन केल्याने आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Dec 2, 2019, 11:50 PM IST