ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Jan 29, 2020, 06:43 PM ISTसत्ताधारी शिवसेनेवर फडणवीस यांची पुन्हा तोफ, 'सत्तेची गुर्मी चढलेय!'
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी शिवसेनेवर पुन्हा तोफ डागली.
Jan 25, 2020, 04:23 PM ISTराज्यातील ४५० आयटीआयचा कायापालट करणार - अजित पवार
राज्यातील ४५० आयटीआयचा कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
Jan 24, 2020, 08:50 PM ISTमुंबई । शिवसेनेचा रंग आणि अंतरंग भगवा आहे - उद्धव ठाकरे
शिवसेनेचा रंग आणि अंतरंग भगवा आहे आणि तो भगवाच राहणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Jan 23, 2020, 10:50 PM ISTउद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला, 'म्हणून मी वेगळा मार्ग स्विकारला'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला जोरदार टोला.
Jan 23, 2020, 10:32 PM ISTमुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाच्या पहिल्या गाळा उभारणीच्या कामाचा शुभारंभ
मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) समुद्रातील पुलाच्या पहिल्या गाळ्याच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ.
Jan 15, 2020, 12:00 PM ISTओबीसी जनगणना निर्णयावर पंकजा मुंडे यांचे ट्विट, पाहा काय म्हणाल्यात?
ओबीसी जनगणनेचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला.
Jan 9, 2020, 05:21 PM ISTखातेवाटपावर राज्यपालांचे शिक्कामोर्तब
मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या यादीला मंजुरी
Jan 5, 2020, 09:16 AM ISTठाकरे सरकारचे खातेवाटप आजही बारगळले
महाराष्ट्र विकासआघाडी सरकारचे खाते वाटप आजही बारगळलेच आहे.
Jan 3, 2020, 10:35 PM ISTशिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देणाऱ्या जिल्ह्याचा पक्ष नेतृत्वाला विसर
शिवसेनेचे बाल्लेकिल्ले म्हणून प्रचलित असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मात्र या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही.
Dec 31, 2019, 09:46 PM ISTमुंबई । उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही - भास्कर जाधव
शिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.
Dec 31, 2019, 06:55 PM ISTमला धक्का बसला, कटूता संपलेली नाही का? - भास्कर जाधव
ठाकरे सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यावेळी अनेकांना डावलण्यात आले.
Dec 31, 2019, 06:24 PM ISTकर्जमाफी : कोणाचा अर्ज नको, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही - जयंत पाटील
आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत. कोणालाही अर्ज भरण्याची गरज नाही, असे जयंत पाटील म्हणालेत.
Dec 21, 2019, 06:21 PM ISTनागपूर । सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट, अजित पवारांची नो कमेंट्स !
महाराष्ट्र राज्यातील सिंचन घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.
Dec 21, 2019, 03:55 PM IST