अम्फान चक्रीवादळानंतर 'निसर्ग'चा धोका, या दोन राज्यात 'यलो' अलर्ट जारी
काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अम्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे.
Jun 2, 2020, 08:52 AM IST'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज, किनारपट्टीवर लक्ष - मुख्यमंत्री
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 2, 2020, 06:42 AM ISTबँकांनी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज द्यावे, थकीत पीक कर्जाची हमी राज्य सरकारची - मुख्यमंत्री
बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे.
May 30, 2020, 08:30 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी घेणार विधान परिषद सदस्यत्वाची शपथ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.
May 14, 2020, 02:40 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २.५१ कोटी रुपयांची मदत
मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी जमा केला आहे.
May 8, 2020, 03:02 PM ISTमुंबई । शहरात टेस्ट, क्वारंटाईन सुविधा वाढवा - केंद्रीय पथक
DANGER OF CORONA IN MUMBAI SLUMS
Apr 25, 2020, 12:20 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
मुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने, सर्वांचे लक्ष आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे लागले आहे.
Apr 22, 2020, 07:46 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन भाजपला खटकले, पाहा काय केलं?
राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव यावरुन आता विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे.
Apr 14, 2020, 08:48 AM ISTलाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्र, दिल्लीत वाढण्याची शक्यता
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रोखण्यासाठी गरज आहे.
Apr 11, 2020, 12:54 PM ISTकोरोनाचे संकट : मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता
मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले असून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
Apr 2, 2020, 08:14 AM ISTकर्जमाफी : राज्यातल्या १८.८९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.
Apr 1, 2020, 01:25 PM IST