chief minister uddhav thackeray

Good News : राज्याची मागणी मान्य, आता 'या' कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी

केंद्र सरकार आणि वेगवेगळी कार्यालये-आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक यामधील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येणार आहे.  

Jul 1, 2020, 07:50 AM IST

बा विठ्ठला ! महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठला चरणी साकडं

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज साकडे घातले. 

Jul 1, 2020, 07:06 AM IST

वादळग्रस्‍तांना केंद्र सरकारच्‍या मदतीची प्रतिक्षा, पाहणी होऊन १० दिवस उलटले

कोकणला वादळाचा मोठा तडाखा बसला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मोठे आर्थिक नुकसान झाले.  

Jun 27, 2020, 11:37 AM IST

महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती, प्रलंबित निवड प्रक्रियेतील उमेदवारांना दिलासा

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. महावितरणमध्ये सात हजार जागांची भरती करण्यात येणार आहे.  

Jun 24, 2020, 07:42 AM IST

मराठा आरक्षण : न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी - अशोक चव्हाण

'मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारने भक्कम तयारी.'

Jun 24, 2020, 07:18 AM IST
RAIGAD NISARGA DISASTER PEOPLE IS WAITING FOR HELP PT2M9S

निसर्ग चक्रीवादळ : केंद्रीय पथक तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर, नुकसान भरपाईसाठी निकषात बदल करा - तटकरे

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केंद्र शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.   

Jun 17, 2020, 06:47 AM IST

चक्रीवादळ । नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे.  

Jun 16, 2020, 06:33 AM IST

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज कोकण दौऱ्यावर.

Jun 13, 2020, 06:14 AM IST

निसर्ग चक्रीवादळ तडाखा : रायगड, रत्नागिरीतील बाधितांना दहा किलो गहू, तांदळाचे मोफत वाटप

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Jun 12, 2020, 06:37 AM IST