आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच प्राथमिकता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे.
Aug 11, 2020, 08:59 AM ISTभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या भूमिकेला चंद्रकांत पाटील यांचा छेद देण्याचा प्रयत्न
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोमवारी स्वबळाचा नारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रदेश भाजपमध्ये खळबळ माजली आहे.
Jul 28, 2020, 03:00 PM ISTराज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, 'वीजबिलात तात्काळ सूट द्या'
राज्यात भरमसाठ पाठविण्यात आलेल्या वीजबिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली आहे.
Jul 28, 2020, 02:12 PM ISTओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.
Jul 22, 2020, 07:29 AM ISTगणेशोत्सव : कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
कोकणात आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता गणपती उत्सवर पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Jul 18, 2020, 07:38 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इमारत दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट देऊन केली पाहणी
म्हाडाच्या धोकादायक इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु असताना इमारतीचा एक भाग कोसळला.
Jul 17, 2020, 08:53 AM ISTपनवेल-कर्जत आणि ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्ग कामास गती, विरार-डहाणू मार्गाचे चौपदरीकरण
पनवेल-कर्जत आणि ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण करण्यात येणार आहे.
Jul 10, 2020, 07:41 AM ISTराजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे.
Jul 8, 2020, 03:02 PM ISTआघाडीत नाराजी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक
महाराष्ट्र विकासआघाडीत कुरबुरी वाढत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
Jul 3, 2020, 11:37 AM ISTपैठण येथे संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा प्रयत्न - उदय सामंत
मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील ‘संतपीठ’ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा शासनचा प्रयत्न आहे.
Jul 2, 2020, 08:28 AM ISTकोरोना : अर्सेनिक अल्बम,आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागात मोफत देणार
कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील मोफत देण्यात येणार आहे.
Jul 2, 2020, 08:08 AM ISTकोकणात अनेक मोठे उद्योग, लघु उद्योजकांसाठी नवी संधी - सुभाष देसाई
आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
Jul 2, 2020, 07:42 AM ISTठाकरे सरकारवर विनायक मेटे यांचा हल्लाबोल, दिला आंदोलनाचा इशारा
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी येथे केला.
Jul 1, 2020, 01:30 PM ISTकोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार - मुख्य सचिव संजय कुमार
राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून मंगळवारी पदभार स्वीकारला.
Jul 1, 2020, 12:30 PM IST'या' आरोग्य सेविकांना तातडीने सेवेत समाविष्ट करुन घेण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश
राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत बंधपत्रित आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
Jul 1, 2020, 08:22 AM IST